पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

फिटनेसच्या बाबतीत किंग असणारा हृतिक रोशन अनिल कपूरच्या शरिरयष्टीवर फिदा; म्हणाला…

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित सर्व कलाकार त्यांच्या फिटनेसची उत्तम काळजी घेतात. वय काहीही असो, परिस्थिती काहीही असो, परंतु आपले स्वास्थ्य योग्य ठेवण्यावर त्यांचा असतो. हृतिक रोशन हा बॉलीवूडमधील सर्वात फिट कलाकारांपैकी एक मानला जातो. त्याच्या शरीरापासून वर्कआउट्सपर्यंत प्रत्येक गोष्ट चाहत्यांना प्रेरित करते. पण यावेळी दुसर्‍याचा फिटनेस पाहून हृतिक रोशन प्रभावित झाला आहे. आम्ही बोलत … Read more

तुम्हाला खरं नाही वाटणार पण हा लाकडापासून बनवलेला ट्रक आहे; लाॅकडाउनमध्ये सुताराची कलाकूसर

रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more

PFF च्या ‘या’ नियमात शिथिलता; अकाऊंट सुरु ठेवण्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनच्या निर्बंधांदरम्यान सरकारने पीपीएफ रूल्स सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) च्या गुंतवणूकदारांना एक मोठा दिलासा दिला आहे. ज्या पीपीएफ खातेदारांना त्यांचे खाते एक्सटेंशन करायचे आहे त्यांना आता सरकार ऑफर करत आहे. आपले पीपीएफ खाते हे मॅच्युअर झाल्यानंतर, आपल्या खात्याचा एक्सटेंशन फॉर्म सबमिट करण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. बर्‍याच गुंतवणूकदारांना … Read more

राज्यात ‘या’ शहरामधील लोकांनी स्वत:च केला पुन्हा लॉकडाऊन लागू

रायगड । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड शहरात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वत:चं हा लॉकडाऊन लागू केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्याच प्रमाणे हा लॉकडाऊन आहे. महाड शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यासाठी काही राजकीय … Read more

टेनिस खेळताना दिसून आला सचिन तेंडुलकर; रॉजर फेडररकडून मागितला ‘हा’ सल्ला; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला टेनिस खेळायलाही आवडते. अलीकडेच तो टेनिस कोर्टवर दिसला आणि यावेळी तो खेळाचा मनसोक्त आनंद घेत होता. सचिनने आपल्या चाहत्यांसमवेत टेनिस खेळण्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तसेच त्याने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररकडून सल्लाही मागितला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टेनिस खेळण्याचा व्हिडिओ … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

मेसेज करून धमकावत होता तरुण; आईला बाथरूममध्ये आढळला फॅशन डिझायनरचा मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणामध्ये एका फॅशन डिझायनरने आपल्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तरुण तिला मेसेज करून त्रास देत असे. मुलीच्या कुटुंबीयांना हे कळताच त्यांनी मुलीच्या निधनानंतर आरोपी तरूणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव परनीत कौर आहे. निफ्ट चंडीगड महाविद्यालयात ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. लॉकडाऊनमुळे ती … Read more

आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना … Read more