धक्कादायक ! वडिलांसोबत उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत डॉक्टरचं विकृत कृत्य

Rape

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबई येथील नालासोपारा परिसरातील खाजगी रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केला होता. हि घटना ताजी असताना आता गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

संतापजनक ! अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याने केले विकृत कृत्य

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील सावनेर याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना देखील या प्राचार्यानं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशीरा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्राचार्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहित महिलेसोबत केले ‘हे’ विकृत कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपल्याच नात्यातील एका विवाहित महिलेचा छळ केला आहे. या आरोपी तरुणाने नातेवाईक असणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने मिठी मारून तिचे फोटो काढले. एवढेच नाहीतर त्याने हे फोटो पीडितेच्या नवऱ्याला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा … Read more

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

Rape

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more

13 वर्षीय मुलीचा विनयभंग, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Rape

अमडापूर : हॅलो महाराष्ट्र – अमडापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अमडापूर पाेलिसांनी एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि घटना १६ जून राेजी घडली हाेती. १६ जून राेजी स्वप्निल निंबाजी बोरकर या तरुणाने १३ वर्षीय मुलीकडे वाईट नजरेने पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली … Read more

तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून फोटो केले व्हायरल, नागपुरातील अल्पवयीन मुलाचा प्रताप

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने केलेला प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. यामधील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Read more

…नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आरोपी तरुण हा मागच्या काही दिवसांपासून पीडितेच्या घरी येऊन सातत्याने तिला उचलून नेण्याची धमकी आणि शिवीगाळ करत होता. यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. या … Read more

कोविड सेंटरमध्ये नर्सचा विनयभंग ; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्यावेळी औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग केला होता. अशाच प्रकारची एक घटना बीडमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more

धक्कादायक ! कोविड सेंटरमधील नर्सचा ब्रदरनेच केला विनयभंग

Crime

सावरगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामध्येच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अशीच एक घटना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्ससोबत काम करणाऱ्या ब्रदरने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात ब्रदरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more