तेव्हा शरद पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली? ; राष्ट्रवादीचा सवाल

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. राऊत यांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या … Read more

राऊतांची बॅटिंग सुरू असताना ‘यूपीए अध्यक्ष’ पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले की …

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी भाजप विरोधात एकत्र यावे अस आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. एका बाजूला संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू … Read more

शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार का ?? पी चिदंबरम यांनी केलं ‘हे’ मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदम्बरम यांनी … Read more

सदाभाऊ, तुम्ही फक्त कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा ; राष्ट्रवादीची बोचरी टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून … Read more

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे ; सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केलीय. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असा घणाघाती हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे. ते सांगलीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

ममतांना मिळणार पवारांची पॉवर!!! ; पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना एकत्र करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली असून तृणमूल काँग्रेस आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल मध्येही आमदाराना फोडून भाजप प्रवेश दिला जात आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा … Read more

शरद पवारांनी मेट्रोबाबतचा अहवाल वाचावा, ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेट्रो कारशेड वरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. … Read more

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार करणार मध्यस्थी ; गरज पडली तर मोदींनाही भेटणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेट्रो कारशेड वरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या वादात केंद्रानेही उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा वाद शमण्याचे चिन्ह दिसत नसल्याने आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन … Read more

 आमदार भारत भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं ; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

bharat bhalke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदार भारत भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या गेल्याने मोठं नुकसान झालं आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली. भारत भालके यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज ते पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांनी भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा दिला. निवडणुकीनंतर विजयी झाल्यावर भारत नाना बारामतीला येत. तिथे आल्यावर एक … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ; बैठकीसाठी शरद पवार साताऱ्यात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. … Read more