निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठे मंत्री आता दादरा नगर हवेलीत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या हजेरीवरूनही संजय राऊतांनी फिरकी घेतली. जो बायडन जरी आणले, तरी आम्ही घाबरत नाही, असे संजय राऊतांनी … Read more

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष सुखाने झोपलाय; राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना भाजप मंत्र्याच्या मुलाकडून चिरडणे आणि त्यानंतर प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर पध्दतीने केलेली अटक यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाष्य करत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 4 खून पचवून जगातील सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. लखीमपुर … Read more

राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातुन भाजपवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे. तसेच विरोधी पक्षांने ताळतंत्र सोडलं आहे असं म्हणत भाजपवर घणाघात केला. सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा केली आहे. … Read more

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कसली?? राऊतांनी युतीच्या शक्यतेतील हवाच काढली

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाने राज्यात शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या शक्यतेतील हवाच काढून टाकत भाजपवरच निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी … Read more

जाता जाता 12 आमदारांच्या फाइलवर सही करुन जावा; राऊतांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली येथील एका कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोश्यारी यांनी उत्तराखंडला परत जाण्याचं मिश्किल भाष्य केलं होतं. त्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात सहभागी होणार का अशी चर्चा रंगली होती. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. संजय … Read more

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ; राणे – सेना वादानंतर वाढवली सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सेना – भाजप मध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे समजते आहे. संजय राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या … Read more

…तेव्हाच संजय राऊतांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ; काँग्रेस खासदारांनी साधला राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीए अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी गेल्या काही दिवसापांसून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून महाविकास आघाडी मधील मतांतरे देखील समोर आली आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे. राजीव सातव यांनी … Read more

‘त्या’ 12 आमदारांवर राज्यपालांना पीएचडी करायची आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना … Read more

शरद पवारांनीच यूपीएचं नेतृत्व करावं ; पवारांसाठी संजय राऊतांची फटकेबाजी

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं.अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. ते नाशिक येथे बोलत होते. शरद पवार यांनी … Read more

बेळगावच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार ; संजय राऊतांचा मोदी – शहांवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला … Read more