इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे … Read more