सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा गंभीर आरोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे … Read more