30 रुपये मागितल्याचा राग मनात धरून मित्रानेच केला मित्राचा खून

Arun

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील मुचंडी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा त्याच्याच मित्राने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण शामू मलमे आहे. मृत अरुण याच्या वडिलांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून संशयीत … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

सांगली येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sangli Crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या दीपक आवळे या आरोपीने बुधवारी रात्री बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. काय आहे प्रकरण दीपक आवळे याला ६ महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर … Read more

कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत; भिडे बरळले

सांगली : रस्त्यात सध्या कोरोना महामारी वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लोकडाऊन लागू केले आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गावर अनेक समस्या ओढवल्या आहेत. यापार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत असे वक्तव्य केले आहे. सांगली येथे लोकडाऊनविरोधात आज व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. यावेळी … Read more

प्रांताधिकार्‍यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप

इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे … Read more

सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून खून; पँट मृतदेहापासून बाजूला सापडली

सांगली | इस्लामपूर-कापूसखेड मार्गावर दोन नंबर टेकडीजवळ मदिना कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर राजेश सुभाष काळे या सेंट्रीग कामगाराचा डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला. रविवारी रात्री झालेला खूनाचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या खून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गतीने तपास सुरू होता. मात्र पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती आले नव्हते. इस्लामपूर-नेहरूनगर परिसरात राजेश काळे हा पत्नीसह … Read more

म्हणुन त्यांनी थेट दुचाकी अन् गॅस सिलेंडरलाच दिला गळफास

सांगली | पेट्रोल आणि गॅसची दररोज होत असणारी दरवाढ आणि त्यामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल याचा निषेध करण्यासाठी सांगलीत मदानभाऊ युवा मंचच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून “मी गॅस सिलेंडर आणि माझी सहकारी दुचाकी आत्महत्या करत आहे” या मथळ्या खाली चिट्ठी लिहून दुचाकी अंडी सिलेंडरला गळफास देत प्रतिकात्म आंदोलन करण्यात आले. या … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more

इट्स जयंत पाटील स्टाईल; “टप्प्यात आलं की कार्यक्रम”

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संधी उपलब्ध होत नसेल तर संधी निर्माण करा आणि यशस्वी व्हा ! असं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार काल सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर निवडीच्या वेळी अनुभवायला आला. तसं पाहता ७८ सदस्यांच्या सांगली महापालिकेत भाजपचे संख्याबळ हे ४२ एवढे होते म्हणून भाजपचा महापौर आणि उपमहापौर … Read more