इयत्ता २ री मध्ये शिकणार्या मुलीचा बलात्कार करुन खून; मृतदेह टाकला ओढ्यात
पाटण : इयत्ता दुसरी मध्ये शिकणार्या एका सात वर्षी मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रवले- सुतारवाडी येथे ही घटना घडली आहे. नराधमाने बलात्कार केल्यानंतर खून करून मुलीचा मृतदेह ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पाटण तालुक्यातील रवले – सुतारवाडी येथे … Read more