धक्कादायक ! 12 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या

murder

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी एका 8 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील आरोपीला शिरवळ पोलिसांनी अवघ्या 4 तासांमध्ये ताब्यात घेतले. या 8 वर्षांच्या लहान चिमुरड्याचा खून 12 वर्षीय मोठ्या भावाने केला आहे. आरोपीने आपण … Read more

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आले

Uddhav Thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. १) सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. pic.twitter.com/X8RyEN5B6B — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 5, 2021 २) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा … Read more

… म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल नातवाने ठेवला लपवून कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Senior Citizen

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. देशात रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. आताच्या परिस्थितीमध्ये घरातील सदस्याला अगदी सर्दी जरी झाली तरी कुटुंबीय त्या आजारी सदस्यांची काळजी घेत आहेत. तसेच काहीजण आपल्या जीवाभावाच्या लोकांना वाचवण्यासाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशामध्ये एका नातवाने आपल्या आजीसोबत … Read more

‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

20 rs note

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल … Read more

नगराध्यक्षा शिंदे धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची फसवणूक करत आहेत – स्मिता हुलवान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी त्याचा जनतेसमोर खुलासा करावा, असे आव्हान महिला व … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात तब्बल ३०८ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना काही दिवसापूर्वी आटोक्यात आले असे वाटत असतानाच मंगळवारी (दि 16) कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात काही दिवसापासून आटोक्यात असणाऱ्या कोरोनाचे तब्बल एका दिवसात 308 जण बाधित आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे … Read more

वाळूच्या कारणातून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा खून, तीनजण जखमी माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नरवणे (ता. माण) येथे बुधवारी वाळूच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघांचा खून करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कराड शहरातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भेदा चौक ते पोपटभाई चौकाकडे जाणार्‍या झेंडा चौकात कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवार दि. 16 रोजी रात्री एक वाजता घडला. कावली वंमशी किरण (रा. एम्पायर हिल आगाशिवनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर … Read more

अहिरे येथील अनधिकृत वीटभट्टी बंद करण्याची मागणी

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड अहिरे (ता.खंडाळा) येथील गावातील अनधिकृत वीटभट्टी बंद कऱण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून कऱण्यात आलेली आहे. या वीट भट्टीमुळे धुराचा त्रास होत असून त्यापासून होणारे आजार उदभवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरची वीटभट्टी हटविण्याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. याप्रश्नी ग्रामस्थांच्या वतीने सचिन लवांडे यांनी जिल्हाधिकारी, खंडाळा तहसीलदार यांना … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more