Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ‘ही’ CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Baleno Delta CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल (Maruti Suzuki Baleno Delta CNG) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. एका पाठोपाठ एक CNG गाड्या बाजारात उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुजूकीने आपल्या Baleno चे CNG मॉडेल्स लाँच केले आहेत. मारुतीने आपले सीएनजी मॉडेल डेल्टा आणि झेटा या २ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च … Read more

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Alto K10 vs Alto 800

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी इंडियाने (Alto K10 vs Alto 800) अलीकडेच आपली नवीन ऑल्टो K10 भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कंपनीची दुसरी सर्वात किफायतशीर कार ठरली आहे. तर दुसरीकडे मारुतीची अल्टो 800 ही मारुतीची सर्वात स्वस्त कार आहे. जर तुम्हाला 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी Alto K10 … Read more

Honda Car : Honda च्या ‘या’ गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

honda car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda कंपनीच्या (Honda Car) गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही 63,000 रुपयांपर्यंत सूट घेऊन कार खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही Honda चे Amaze, City (4th-5th Generation), WR-V आणि Jazz मॉडेल्स तुमच्या घरी आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या … Read more

Maruti Suzuki Cars : Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Maruti Suzuki Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी (Maruti Suzuki Cars) आपल्या काही ठराविक मॉडेल्सवर 57 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे मिळू शकतात. चला आज आपण पाहूया कोणत्या गाडीवर नेमका किती डिस्कॉऊंट आहे याबाबत.. Alto … Read more

Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या ‘या’ CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

Maruti Ertiga CNG

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल आणि (Maruti Ertiga CNG) डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. यामुळे CNG गाड्यांची मागणीही वाढली आहे. याचा सर्वाधिक फायदा मारुती सुजूकीला झाला आहे. मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 पेक्षा जास्त CNG कार आहेत. पण या सगळ्यात मारुती सुझुकी एर्टिगाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. वेटिंग … Read more

Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर

Tata Blackbird SUV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात (Tata Blackbird SUV) वेगवेगळ्या कंपन्या एकामागून एक नवनवीन गाड्या बाजारात लॉन्च करत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध वाहन उतपदक कंपनी टाटा मोटर एक नवी SUV बनवण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव Tata Blackbird असं आहे. ही SUV सध्या विकल्या जात असलेल्या Tata Nexon SUV वर आधारित आहे . लॉन्च झाल्यानंतर … Read more

Electric SUV : लवकरच बाजारात येणार देशी इलेक्ट्रिक SUV; एका चार्जवर 500 किमी धावणार

Electric SUV Pravaig

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Electric SUV) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगलोर बेस्ड स्टार्टअप Pravaig कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ठ्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी ५०० किलोमीटर पर्यंत धावू शकते. तुम्ही इंजिनिअर … Read more

जगातील पहिली Solar- Electric कार लॉन्च; 700 किमी रेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर जोर देत आहेत. त्याचबरोबर काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील सोलर इलेक्ट्रिक कार LightYear 0 सादर केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ७०० किलोमीटर धावू शकते. सहा … Read more

BYD ATTO 3 : BYD ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 521 किमी रेंज

BYD ATTO 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BYD ATTO 3) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BYD ने देखील आपली पहिली इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 भारतात लाँच केली आहे. ही भारतातील पहिली स्पोर्टी बॉर्न ई-SUV आहे, जी BYD च्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर … Read more

First Ethanol Car Launched : इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

First Ethanol Car Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (First Ethanol Car Launched) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज Toyota Corolla Altis Hybrid ही इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लॉन्च केली आहे. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री … Read more