बांधकाम क्षेत्रात 2030 पर्यंत 10 कोटी नोकऱ्या मिळणार

India's Construction Sector

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हंटल जात असताना दुसरीकडे बांधकाम क्षेत्राला (Construction Sector) मात्र चांगले दिवस आहेत. सध्या बांधकाम क्षेत्र हे देशातील नंबर २ चे रोजगार निर्मिती क्षेत्र म्हणून ओळखलं जात असून 2030 पर्यंत बांधकाम क्षेत्रात 10 कोटी नोकऱ्या मिळणार असा अहवाल नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्सने … Read more

रेल्वे विभागात नोकरीची संधी; 100 हुन अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 । रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस राईट्सने (RITES) विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 7 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार rites.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच इतर माहिती जाणून … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! ITBP अंतर्गत 458 पदांवर भरती जाहीर

ITBP recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP) 458 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. येत्या 27 जून 2023 पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार … Read more

आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार, 40 हजार रोजगार मिळणार- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी मोठी गुड न्यूज आहे. पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार असून त्यामुळे 40 हजार रोजगार मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी … Read more

नोकरीची सुवर्णसंधी!! राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती

State Excise Department job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या उमेदवारांचे शिक्षण कमी झालं आहे म्हणजे 7 वी किंवा 10 वी पर्यंतच ज्यांना शिक्षण घेता आलं आहे अशा उमेदवारांना सुद्धा नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या … Read more

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 209 जागांवर भरती; असा करा अर्ज

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 184 पदे आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 25 पदे अशी एकूण 209 पदे भरली जाणार आहेत. पुण्यात … Read more

परदेशात नोकरी केल्यास तुम्हाला किती पगार मिळेल? पहा देशानुसार पगार

employee salary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जास्त उत्पन्न असलेल्या देशांत नोकरी पत्करून आपले राहणीमान उंचावू इच्छिता तर जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे तुम्ही तुमच्यातील क्षमता सिद्ध करून त्यायोगे अधिक उत्पन्न मिळवू शकता. पण त्यासाठी कोणत्या देशात नेमका किती पगार आहे हे जाणणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी बातमी … Read more

‘ही’ Insurance कंपनी 1.5 लाखाहून अधिक एजंटची भरती करणार

Shriram General Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shriram General Insurance कंपनीची स्थापना भारतातील सामान्य जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. 1974 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विमा पुरस्कारांमध्ये “एक्सलन्स इन ग्रोथ अवॉर्ड” देण्यात आला आहे. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कंपनी सध्या 1.50 लाख एजंटची भरती करून क्लेम सेटलमेंटवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI), श्रीराम कॅपिटल प्रायव्हेट … Read more

12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 1600 जागांसाठी भरती

SSC CHSL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत 1600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A अशी विविध पदे … Read more