खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती – मोदी

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती असल्याचे वक्तव्य पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशाच्या चौकीदाराचा आत्मसन्मान हा मतदारांच्या हातात असल्याचे मोदी म्हणाले. नाशिक येथील आयोजीत प्रचारसभेत मोदी बोलत होते. शेतकरी आणि बाजारपेठ यातील मध्यस्थ दलाल हे कायम फायद्यात होते. त्यांना आम्ही धक्का दिल्याचे मोदी म्हणाले. लोकांच्या आशीर्वादाने … Read more

‘चौकीदार चोर है’ वरून राहुल गांधी यांचा सर्वोच्च न्यायालयात माफीनामा

Untitled design

नवी दिल्ली |‘चौकीदार चोर है’ या कॉंग्रेसच्या नाऱ्याबाबत राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात स्प्ष्टीक्र्ण द्यावे लागले आहे. भाजपच्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या मानहानी च्या दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राहुल गांधी यांनी आपला माफी नामा सादर केला आहे. Congress President Rahul Gandhi files his response in … Read more

राष्ट्रवादीने मावळला चॉकलेट मतदारसंघ बनवले आहे : प्रकाश आंबेडकर

Untitled design

देहूरोड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, शरद पवारांनी नातवाच्या आग्रहासाठी साठी पार्थ पवार यांना मावळची लोकसभेची उमेदवारी दिली असून मावळ मतदार संघ हा चॉकलेट मतदारसंघ झाला केवळ थट्टा-मस्करी करण्याच राजकारण चालले आहे अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मावळ मतदार संघात सुरू आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघा चे चॅलेंज राजकीय पार्ट्यांना नसून … Read more

तर मला वाराणसीतून निवडणूक लढायला आवडेल : प्रियंका गांधी

Untitled design

वायनाड (केरळ) | प्रियंका गांधी यांचे नाव कॉंग्रेसच्या वाराणसी मधील उमेदवार म्हणून अनेकदा चर्चेत आले आहे. तेथील कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या उमेदवारी बाबत आग्रही आहेत असे बोलले जाते. मात्र वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी करण्याबाबत स्वत प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य दिले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी मला जर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी निवडणुका तयार आहे … Read more

नरेंद्र मोदी दहावी नापास आणि प्रज्ञा ठाकूर दहशतवादी : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कुडाळ प्रतिनिधी |वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कुडाळ येथे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी येथे नरेंद्र मोदी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहावी नापास आहेत. आणि प्रज्ञा ठाकूर हि अजमल कसाब सारखी दहशतवादी आहे असे खळबळ जनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी कुडाळ येथे केले आहे. प्रकाश आंबेडकरांची  कुडाळ येथील … Read more

मी आमदार असताना तुम्ही हापचड्डीत शाळेत जात होता

Untitled design

श्रीगोंदा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. माझी काहीच चूक नसताना मला जेल मध्ये टाकण्यात आले आणि मुख्यमंत्री माझ्या भाषणावरून मला धमकी देत आहेत. मी महापौर , आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाप चड्डीत शाळेत जात होता. आता भाषण काय करायचे ते मी तुम्हाला विचारू का? असा संतप्त सवाल छगन … Read more

ब्रेकिंग :भाजपचा जाहीरनामा प्रकाशित ;हे आहेत महत्वाचे मुद्दे

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने आपला जाहीरनामा  आज प्रकशित केला आहे.  हा जाहीरनामा नवी दिल्ली या ठिकाणी प्रकाशित  करण्यात आला. आज प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याला भाजपने संकल्प पत्र असे म्हणले आहे. भारतीय स्वतंत्र्याची ७५ वर्ष आपण २०२२ मध्ये साजरी करणार आहे. यासाठी  आपण विकासाचे  ७५ मुद्दे घेवून आम्ही  ७५ पावले आखली आहेत  … Read more

जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार

Untitled design

भंडारा । प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणामध्ये दाह वाढत चालला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात बघायला मिळते आहे.अशातच नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी आज निशाणा साधला आहे. जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार असे प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.   भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार … Read more

मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास राजकारण सोडेल : अजित पवार

Untitled design

पुणे । प्रतिनिधी मावळमध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ३ शेतकरी ठार झाले होते. या गोळीबाराचे आदेश अजित पवार यांनी दिले होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात येते. त्या आरोपाचे आज अजित पवार यांनी स्वतः खंडन केले आहे. मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास मी राजकारण सोडेल असे अजित पवार यांनी म्हणले … Read more

मोदींच्या प्रचारसभेत धनुष्यबाण गायब; शिवसैनिक अस्वस्थ

Untitled design

वर्धा प्रतिनिधी     नरेंद्र मोदी यांची आज वर्धा या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाली. या सभेची गर्दी पाहता ही सभा जवळजवळ फेल गेल्याची चर्चा शहरात आहे. कारण सभेच्या मंडपात ५० हजार खुर्च्या लावल्या होत्या त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या या मोकळ्या होत्या. कडक उन्हामुळे अधिक माणसांनी सभेकडे पाठ फिरवली असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. मोदींच्या प्रचारसभेत कोणत्याही … Read more