आधार कार्ड- मतदान ओळखपत्र होणार लिंक; जाणून घ्या प्रोसेस

aadhar card voter id

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय निवडणूक आयोग आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. यामुळे मतदार यादीतील डुप्लिकेट नावे आणि निवडणुकीतील हेराफेरी रोखण्यास मदत होईल असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. तसेच निवडणूक आणि मतदानात पारदर्शकता येईल व देशात खरे मतदार किती आहेत, हेही समजेल. ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे. … Read more

Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhar Card  हे आपली ओळख पटवण्याचे सर्वात महत्त्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे. त्यामुळे, वेळोवेळी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या डेटाबेसमधून आधारचे व्हेरिफिकेशन करणेही गरजेचे झाले आहे. याद्वारे ते ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री कळते. UIDAI च्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीशी आपले आधार डिटेल्स जुळतात की नाही हे देखील … Read more

Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आता आधारशी संबंधित कामांसाठी लोकांना आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता या संबंधित सर्व सेवा या पोस्टमनच्या माध्यमातून लोकांना घरपोच देण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या लोकांना नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी आणि आधार कार्ड मधील माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे … Read more

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी??? त्याविषयी जाणून घ्या

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आधारच्या सुरक्षेबाबत नुकताच वाद रंगला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर UIDAI ने आधारशी संबंधित फसवणूक थांबवण्यासाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच UIDAI च्या बेंगळुरू विभागाकडून लोकांना आधार क्रमांक शेअर करण्याबाबत एक इशारा देण्यात आलेला होता. यापूर्वी देखील Aadhar Card च्या सुरक्षेवरून अनेकदा वाद निर्माण झाले … Read more

Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आधारमधील डेटाच्या सुरक्षेबाबतच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. 27 मे रोजी UIDAI कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यामध्ये आधार युझर्सना आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये असे सांगण्यात आले. तसेच याद्वारे आपल्या आधारचा गैरवापर होऊ शकेल, असेही सांगण्यात आले … Read more

मास्क्ड Aadhar Card म्हणजे काय ??? अशाप्रकारे करा डाउनलोड

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे सर्वांत महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असो या सर्व कामांसाठीआधार कार्ड खूप महत्त्वाचे बनले आहे. आधार कार्डमधील फसवणुकीच्या घटनांमध्येही सध्या वाढ होते आहे. अनेकवेळा लोकं याद्वारे होणाऱ्या फसवणुकीला देखील बळी पडत आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन … Read more

Aadhar Card : घरबसल्या एकाच मोबाईल नंबरद्वारे बनवा संपूर्ण कुटुंबाचे PVC Card

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय आता कोणतेही काम करणे अवघड आहे. अनेक सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड गरजेचे झाले आहे. त्याद्वारे तुमची ओळख पटवली जाते. सरकारी काम असो की खाजगी काम आधार कार्ड सगळीकडे दाखवावे लागेल. अनेक लोकं खिशातच आधार कार्ड बाळगतात. असे केल्याने काही … Read more

Aadhar Card : आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलावा??? प्रोसेस समजून घ्या

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय आता कोणतेही काम करणे अवघड आहे. अनेक सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड गरजेचे झाले आहे. आधार बनवताना आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो, मात्र अनेक वेळा लोकं आधार कार्ड बनल्यानंतर नंबर बदलतात. तसेच आधारमध्ये नवीन नंबर रजिस्टर्ड नसल्यामुळे त्यांना नोटिफिकेशन मिळणे … Read more

aadhar card : बनावट आधार नंबर ओळखण्यासाठीची संपूर्ण पद्धत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल आधार नंबर (aadhar card) खूप महत्वाचा बनला आहे. तो ओळखीचा पुरावा आणि रहिवाशाचा पुरावा म्हणुनही वापरता येतो. सरकारच्या अनेक योजनांचा फायदा घेण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तसेच पासपोर्ट, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांसारखी सरकारी अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठीही आधार नंबर गरजेचा आहे. आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने … Read more

भपकेबाज कार्यक्रमाला फाटा देत आधारकार्ड कॅम्प राबवून केला वाढदिवस साजरा

सांगली | सध्या समाजामध्ये दिखावेगिरीला प्रचंड प्राधान्य दिले जाते.अगदी छोटा – मोठा कार्यक्रम असेल तरी भपकेबाज आणि दिखाऊगिरी करणारे कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाचे नियोजन केले जाते पण मुढेवाडी ता. आटपाडी ( सांगली ) येथील अक्षय नामदेव खोत या युवकाने अशा सगळ्या बाबींना फाटा देत एक नवीन आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे. अक्षयने वाढदिवसाआधी गावातील लोकांच्या … Read more