आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता; राजकिय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट

Rashmi Thackeray and Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका-टिपणी होताना दिसत आहे. तर राजकीय नेते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांविषयी दावा, गौप्यस्फोट करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, “आदित्य ठाकरेंना … Read more

तेव्हा फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्री करतो, मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

fadnavis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एका गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच बोलले होते कि मी आदित्यला मुख्यमंत्री होण्यासाठी तयार करतो आणि मी दिल्लीला जातो , मात्र नंतर त्यांनी माझ्याच माणसांसमोर मला खोट ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. … Read more

दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत; SIT मार्फत होणार चौकशी

Aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिशा सालियन मृत्यु प्रकरणामुळे आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अडचणी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता दिशा सालियन मृत्युची एसआयटी चौकशी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या माध्यमातून सत्ताधारी ठाकरे गटाला पुन्हा एकदा घेरणार असल्याचे म्हटले जात आहे. आजपासून सुरू झालेल्या … Read more

मुंबई पोलिसांची आदित्य ठाकरेंविरोधात मोठी कारवाई! नेमकं काय घडलं?

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईत मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांवरदेखील मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबईतील डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे चाचणी पूर्वीच उद्घाटन केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे आता त्यांच्या अडचणीत … Read more

ठाकरेंनी ठाण्यातून विधानसभा लढवल्यास….; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठीची पक्षाची रणनीती सांगितली. तसेच, “आम्ही आता महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करू, आगामी निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या पुढील सभा लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे होणार असल्याची माहिती यावेळी … Read more

‘या’ निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आमने -सामने; कोण मारेल बाजी?

amit thakre and aditya thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद विवाद आजवर आपण पाहतच आलो आहोत. मात्र आता यावेळी आपल्याला या दोघांच्या मुलांमध्ये चुरस पाहिला मिळणार आहे. कारण की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमने-सामने येणार आहेत. हे दोघे भाऊ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे … Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भेट घेतली आहे. आजच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेते देखील उपस्थित होते. अजित पवारांच्या … Read more

आदित्य ठाकरेंचं विधान शिंदेंच्या बदनामीसाठी, हिंमत असेल तर पुरावा द्या- शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेत बंडखोरी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल असं त्यांनी तेव्हा म्हंटल होत असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आदित्य ठाकरेंचं विधान फक्त एकनाथ शिंदेंच्या बदनामीसाठी आहे, … Read more

मुख्यमंत्री शिंदें आता ठाकरे आडनाव लावणार का? वरळीच्या सभेत अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आमचं मूल्य मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचा मान सन्मान जपणे आहे. हे मूल्याधिष्टीत राजकारण बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं, आता शिंदे साहेब आडनाव बदलून ठाकरे लावतील का? एकनाथ शिंदेंना आता ठाकरे आडनाव लावायची वेळ येईल का विचार करावं लागेल,” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आज ठाकरे … Read more

ठाकरेंनी शिंदेंना विचारलं होतं, तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्रीपद मिळवले तसेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी उद्धव … Read more