लोकांनी खोके घेतले म्हणता मग आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे. हा कुणामुळे खासदार झाला? नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत. तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता … Read more

आदित्य ठाकरेंचा हटके अंदाज पाहिलाय का? बेभान होत वाद्यावर धरला ठेका

aditya thackeray played drum

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी राजकारणामुळे तसेच काही ना काही कारणांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे नेकमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा एका वेगळ्याच अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते बेभान होऊन वाद्य वाजवताना दिसत आहेत. आमदार आदित्य … Read more

शिंदे सरकार हे गद्दार, घोटाळेबाज मंत्र्यांचे निर्लज्ज सरकार; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार घटनाबाह्य असून गद्दारच इथं नेते बनल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. शिंदे सरकार हे निर्लज्ज आहे. घोटाळेबाज मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यानी अध्यापही राजीनामे घेतलेले नाहीत कारण त्याच्याकडे नाइथिकताच शिल्लक राहिली नसून त्याच्यात हिम्मत नाही ,” अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा … Read more

“देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य-उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील”; राणा दांपत्यांचा हल्लाबोल

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुटली बॉम्बचे ट्विट केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘बॉम्ब’वरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. याबाबत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “आम्ही जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे … Read more

संपूर्ण ‘ठाकरे सेना’ नागपुरात; कोणता बॉम्ब फोडणार??

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून हिवाळी अधिवेशनाचा (Assembly Winter Session)दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्यांनतर उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ नागपुरात पोचली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार आहे असा इशाराही दिला होता. त्यामुळे … Read more

मातोश्री 2 कशी उभी राहिली? मनसे नेत्याचा सवाल

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. मातोश्री 2 कशी उभी राहिली, हे सुषमा अंधारेंनी स्पष्ट करावं. माझे नेते राज ठाकरे हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही. याउलट मातोश्री … Read more

घटनाबाह्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे – फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. “राज्यात काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे … Read more

आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट; नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा

Aditya Thackeray met Tejashwi Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देशाई सोबत होते. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यांचा शाल देऊन गौरव केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तेजस्वी यांच्यासोबत मंत्री आलोक मेहता, … Read more

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी; महाविकास आघाडी भक्कम

rahul gandhi aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून आज या यात्रेचा पाचवा दिवस आहे. आज भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवत राहुल गांधी याना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ठाकरे – गांधी साथ साथ है असा थेट संदेश त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. भारत … Read more

राऊतांच्या सुटकेनं ठाकरेंना नवं बळ; शिवसैनिकांमध्येही नवा जोश

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यांनतर शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने नवचैतन्य आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सुद्धा मोठा आधार आणि बळ मिळाल … Read more