राऊतांच्या सुटकेनं ठाकरेंना नवं बळ; शिवसैनिकांमध्येही नवा जोश

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यांनतर शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने नवचैतन्य आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सुद्धा मोठा आधार आणि बळ मिळाल … Read more

संजय राऊतांना जमीन मंजूर; आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Aditya Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गेली 102 दिवस अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राऊतांच्या जामीन मंजुरीनंतर शिवसेनेकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘राऊत यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. आता आमची तोफ … Read more

खोक्यांवरून शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवणार

aditya ajit pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावरून विरोधक टीका करताना आपण पाहिलं आहे. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून जे कोणी नेते ५० खोक्यांचा आरोप करतील त्याची आरोप सिद्ध करावे अथवा त्यांच्यावर २५०० कोटींचा … Read more

विदर्भात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे व शिवसेनेला धक्यावर धक्के बसू लागले आहेत. अशात आता गोंदिया पूर्व विदर्भ येथील ठाकरे गट एकनाथ शिंदे गटाने फोडला आहे. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा … Read more

ठरलं तर!! भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी

aditya thackeray rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. आमदार सचिन अहिर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हंटल आहे. सुरुवातीपासून ठाकरे घराणे भारत जोडो यात्रेत … Read more

सत्ता होती तेव्हा झोपा अन् आता बांधावर…; बॅनरबाजीतून शिंदे गटाने ठाकरेंना पुन्हा डिवचले

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आज सिल्लोडमध्ये दौरा केला जाणार आहे. आदित्य ठाकरे हे अकोलामध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली जाणार आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. “राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या … Read more

आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

aaditya thackeray

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्वतःच हि सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे … Read more

शिवसेनेते फूट पडण्यामागे उद्धव ठाकरे आणि…; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली याबाबत राजकीय चर्चा चांगल्या रंगल्या. कालांतराने आता आदित्य ठाकरे यांनी शिवसेना फुटीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास … Read more

मुंबई महापालिकेतले बोके कोण? उद्योग मंत्र्यांचा ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप

uday samant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महापालिकेतील 2 हजार कोटी रुपयांची कामे संशयाच्या घेऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारतर्फे या कामांची कॅग मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या सगळ्यांवरून उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले उदय सामंत ? युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन खोटे बोलतात असा … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू; सत्तारांचा खोचक टोला

aditya thackeray abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. हिंगोली येथे प्रसारमाध्यांशी बोलताना सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरेंनी … Read more