सरकारी ताफ्यातील वाहने आता इलेक्ट्रीक असणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे यावर चालणाऱ्या वाहनाचे प्रमाण कमी झाले आहे. तर पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये चांगली वाढ होऊ लागली आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकाच्यावतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्त व्हावा आणि पर्यावरण प्रदूषण टाळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान आता राज्य सरकारमधील गाड्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचा … Read more

आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या ; मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान काल पार पडलेल्या बैठकीवेळी त्यांनी गैरहजेरी लावल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्या, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाकानपिचक्या दिल्या. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी … Read more

आपल्या नाकर्तेपणाचं सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि…; राणेंचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी फ्रंटलाईन वर्कर आणि कोरोना योध्दाविषयी चिंता व्यक्त केली आहे. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच कोरोना लसीकरणावरून सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. … Read more

पर्यावरणमंत्र्यांची ‘दिशा’ चुकली मग आता वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत- नितेश राणे

मुंबई । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यावरुन भाजपनं ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. तसंच, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा … Read more

शक्ती कायदा सर्वांसाठी एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबिनेट मंत्री असले तरी – नितेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात त्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट … Read more

आणि मग..Penguin Gang ची पार्टी सुरु! नितेश राणेंनी साधला निशाणा

मुंबई । लॉकडाऊन काळातील वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजप आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार … Read more

माझे बाबा झिंगुन घरी यावेत हे आदित्य दादांना रुचेल का ?? ; दारूबंदी संदर्भात चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर । सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने ‘माझे … Read more

ठाकरे सरकारवरील ‘त्या’ भाजप नेत्याच्या टीकेला रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ”आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपच्या वैयक्तिक आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले..

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह मृत्युप्रकरणात भाजपकडून करण्यात येत असलेल्या वैयक्तिक आरोपांविषयी अखेर आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सध्या सुशांत सिंह मृत्युप्रकरणावरून गलिच्छ राजकारण सुरु आहे. यामध्ये व्यक्तिश: माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक केली जात आहे. ही एक प्रकार वैफल्यातून … Read more

४०० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला वाचवण्यासाठी नितीन गडकरींनी बदलला संपुर्ण रस्त्याचा नकाशा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाची साथ पसरली आहे . त्यामुळे जगभरात अनेकांना नैसर्गिक प्रकृती बाबत महत्त्व कळले आहे. भारत हा नैसर्गिकरित्या संपन्न आणि श्रीमंत देश आहे. नैसर्गिक विविधतेला भारतात खूप महत्व आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे झाडे, पशुपक्षी याबाबत भारतीय लोकांना अतिशय प्रेम आणि आपुलकी आहे.अशी अनेक उदाहरण आहेत की भारताचा आदर्श … Read more