आता अमिताभ बच्चन सांगणार गुगल मॅपवर रस्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे महानायक म्हणून भारतात प्रसिद्ध असणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. भारतात तर त्यांचा एक प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे जो अक्षरशः त्यांच्या प्रेमातच आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबत भारदस्त आवाजासाठी देखील प्रसिद्ध आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका निभावल्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे … Read more

इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह

प्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसांत शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वानाच दुःख झालंय. ओळख नसली तरी हा माणूस हिरा होता हे सर्वांनाच जाणवलं होतं.

तुला कोणी सांगितलं की तू चांगला गायक आहेस? केआरके ने सलमानची उडवली अशी खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरी असलेले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी साधत आहेत. सलमान खान देखील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. लॉकडाऊनदरम्यान त्याने एक गाणे गायले गाऊन ते सोशल मीडियावर टाकले आहे. ‘इमोशनली पास रहो, फिजिकली दूर रहो’, अशी ओळ देत त्यानं या गाण्याचा ऑडिओ शेअर केला आहे. त्याच्या … Read more

मिथुन चक्रवर्तीच्या वडिलांचे मुंबईत निधन, मिथुनदा मात्र बेंगळुरूमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांच्या निधनाची बातमी आली आहे.प्रदीर्घ आजाराने ग्रासलेल्या बसंतकुमार चक्रवर्ती यांनी मंगळवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतल्याचा दावा माध्यमांच्या वृत्तानुसार केला जात आहे. ते ९५ वर्षांचे होते आणि त्याव्यतिरिक्त माध्यमांच्या वृत्तानुसार किडनी निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, मिथुन चक्रवर्ती हे बेंगळुरूमध्येच अडकल्याची बातमी … Read more

सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी … Read more

…जेव्हा चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह चोरीला गेला होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त शारीरिक हालचाल,हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर संपूर्ण जगातील लोकांचे हृदय जिंकणाऱ्या चार्ली चॅप्लिन या महान विनोदवीराची आज १३१वी जयंती आहे.चार्ली चॅप्लिनच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या बाबतीतला एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शब्दांशिवायही चित्रपट किती उत्कृष्ट आणि प्रभावीशाली बनू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन.‘द ग्रेट डिक्टेटर’ या आपल्या … Read more

आयुष्मानने कोरोना वॉरियर्ससाठी लिहिली कविता,पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या आपल्या कवितेमुळे चर्चेत आला आहे,या अभिनेत्याने ही कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोलिस, परिचारिका, डॉक्टर आणि भाजीपाला, दुधवाला अशा कोरोना विषाणू असूनही आमच्यासाठी काम करणार्‍या लोकांचे आयुष्मान खुरानाने आभार मानले आहेत. लोकांना या अभिनेत्याची कविता खूप आवडते आहे. कोरोनामुळे आपण सगळे आपल्या घरातच राहून काम … Read more

इरफान खानची घोषणा म्हणाला,’आम्ही प्रवासी मजुरांसाठी जे केले त्याकरिता मी उपोषण करेन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्करोगाशी यशस्वीपणे लढा देऊन पुन्हा बॉलिवूडमध्ये परतलेला अभिनेता इरफान खानने या कोरोना विषाणूच्या काळात मोठी घोषणा केली आहे. इरफान यांनी ट्विटरवर लिहिले आहे की आपण या वेळी प्रवासी मजुरांविषयी जे काही केले आहे त्याचे प्रायश्चित्त मिळविण्यासाठी शुक्रवारी उपवास करणार आहे.१० एप्रिल रोजी इरफान खान सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत … Read more

सलमान खानने उघडला खजाना, एका झटक्यात केली ‘इतक्या’ कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने कोरोनाचा प्राणघातक संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या चित्रपट उद्योगातील दैनंदिन वेतन मजुरांना मदत म्हणून ६ कोटी रुपये दिले आहेत.सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन मजूरांना काम मिळणार नाहीत. या अडचणींमध्ये या मजुरांना मदत करण्यासाठी बर्‍याच स्टार्सनी मदत केली … Read more

‘द डार्क नाइट राईझेस’अभिनेता जे बेनेडिक्टचे कोरोनाव्हायरसमुळे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. दरम्यान हॉलिवूड अभिनेता जे बेनेडिक्ट यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ६८ वर्षीय बेनेडिक्ट हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते … Read more