आता थेट हॉस्पिटलमधून अमिताभ बच्चन यांचं ट्वीट; म्हणाले की…

मुंबई | अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवले होते की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि नानावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले आहेत. ही शेवटची पोस्ट असल्याने, अमिताभचे चाहते आतुरतेने त्यांच्या दुसऱ्या ट्वीट ची वाट पाहत होते की ते कधी एकदा आपल्याला चांगली बातमी देतायत. अमिताभ बच्चन यांनी थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केले आहे … Read more

सलमान खान फार्म हाऊसवर काय करतोय? बॉडीगार्ड शेराने शेअर केला बॉसचा खास व्हिडिओ 

मुंबई | कोरोना कालावधीत सरकारने थोडीश सूट दिली असेली तरी बरेच चित्रपट स्टार अद्याप या साथीच्या रोगापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या घरात किंवा विशेष ठिकाणी वेळ घालवत आहेत. भारतात लॉकडाउन झाल्यापासून बॉलिवूडमध्ये दबदबा असलेला सलमान खान आपल्या पनवेल फार्म हाऊसवर थांबला आहे. तो येथे राहून वेळ घालवत आहे. सलमान खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव … Read more

संगीता बिजलानीने PPE सूटमध्ये कापला वाढदिवसाचा केक; पहा व्हिडिओ

मुंबई | माजी अभिनेत्री संगीता बिजलानी यांनी गुरुवारी अत्यंत असामान्य वाढदिवस साजरा केला. एका सलून दुकानाबाहेर तिने तिचा वाढदिवस साजरा केला तिला. तसेच केक कापताना त्यांनी social distinction च पालन सुद्धा केलं. गुरुवारी ती 60 वर्षांची झाली. संगीताला सलूनच्या बाहेर फोटोग्राफर्सनी शुभेच्छा दिल्या आणि केक कापतानाचे तिची छायाचित्रे क्लिक केली. तिच्या आसपासचे सर्व सलूनचे कर्मचारी … Read more

बाॅक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केलेल्या ‘बाहुबली द बिगिनिंग’ बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बाहुबली द बिगिनिंगला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने ऐतिहासिक यश मिळवले. बॉक्स ऑफिस वर तर या चित्रपटाने 500 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाद्वारे प्रभासने प्रथमच हिंदी भाषिक क्षेत्रात पदार्पण केले. बाहुबली मुळे प्रभास खूप मोठा सुपरस्टार झाला. प्रभासला सुपरस्टार बनवणाऱ्या या ‘बाहुबली’ चित्रपटाला केवळ असच काही भारताचा सर्वाधिक … Read more

आगामी सहा महिन्यांत ‘हे’ १० चित्रपट होणार रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रकारे हिंदी चित्रपटांना  डिजिटल प्लेटफॉर्मवर दाखवण्याची घोषणा आहे त्यामुळे सिनेमागृहे चिंतित आहेत. अजुन तरी चित्रपटगृह उघडले नाहीत. जरी चालू केली तरी दर्शक येतील की नाही हे सुद्धा माहीत नाही. जरी चित्रपटगृह चालू केलं तरी मोठे सिनेमांच प्रदर्शन हे 2 महिन्यानीच होण्याची शक्यता आहे. मोठ्या चित्रपटांचे निर्माते आधी आपल्या चित्रपटाचा प्रचार करतील … Read more

KGF च्या प्रतीक्षेत असणाऱ्या चाहत्यांनी स्वत: बनवला चित्रपटाचा ट्रेलर; सोशल मिडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाचा दुसरा भाग कधी येईल या प्रतीक्षेत सिनेमाचे चाहते आहेत. हा सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. सुपरस्टार … Read more

तारक मेहता का उलटा चष्मा च्या जेठालाल फक्त 25 दिवसात कमावतो ‘इतके’ लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तारक मेहता का उलटा चष्मा चे दिलीप जोशी उर्फ जेठालाल जवळपास तीन महिन्यांपासून घरात आहेत. तुम्ही अंदाज करू शकता का की या 3 महिन्यात त्यांचं किती आर्थिक नुकसान झालं असेल. एका अंदाजा नुसार जेठालाल याना 90 लाखाच नुकसान झेलावं लागलं लागल्याचे बोलले जात आहे. वेब पोर्टल ‘कोईमोई’ ने आपल्या बातम्यांमध्ये लिहिले … Read more

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: सलमान, करण जोहरसह ‘या’ ८ सेलिब्रिटींविरोधात कोर्टाचा मोठा निर्णय!

मुंबई | सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. पण त्यादरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये 8 सेलिब्रिटींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वकील सुधीरकुमार ओझा यांची ही याचिका होती. महत्त्वपूर्ण म्हणजे ओझाने आपल्या तक्रारीत सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येचा आरोप केला. मुजफ्फरपूरचे मुख्य … Read more

कलाकारांचे मानधन लांबवणाऱ्यावर भडकली हेमांगी; मांडल्या अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या व्यथा

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे बंद पडलेले चित्रीकरण आता सुरु झाले आहे. मात्र सिनेमा, मालिका यांच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. यावर भडकलेल्या हेमांगीने फेसबुकवर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. आणि आता तरी ३० दिवसांचे क्रेडिट ठेवा असे ती म्हणाली आहे. ‘बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more