सेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं? तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर..
चंदेरी दुनिया । अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. पिंक, बेबी आणि नाम शबाना या सारख्या चित्रपटांमध्ये तिने धाडसी भूमिका साकारल्या आहेत. तापसी ही खऱ्या आयुष्यातही बेधडक आणि हजरजबाबी आहे. नुकतेच पार पडलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट’ या कार्यक्रमात तिने पुन्हा हे सिद्ध केलं आहे. या कार्यक्रमात तापसलीला विचारण्यात आले … Read more