Adani Group आता सिमेंट क्षेत्रात उतरणार, ‘Adani Cement’ ही नवी कंपनी केली सुरू

नवी दिल्ली । गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी ग्रुप (Adani Group) आता नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. हा ग्रुप आता सिमेंट क्षेत्रात प्रवेश करेल. बंदरे आणि विमानतळ यासारख्या क्षेत्रात अदानी ग्रुप आधीच अस्तित्वात आहे. स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेल्या माहितीत या ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसने (Adani Enterprises) म्हटले आहे की,”या ग्रुपने … Read more

गौतम अदानी बनले आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, त्यांची नेट वर्थ किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी  (Gautam Adani) हे चीनच्या झोंग शशान यांना पराभूत करून आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मंगळवारी अदानी ग्रुपच्या  (Adani Group)  कंपन्यांना देशांतर्गत शेअर बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड फायदा झाला. Bloomberg Billionaires Index मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याच वेळी … Read more

गौतम अदानीचा सर्वात मोठा ऐतिहासिक करार ! अदानी समूहाने ‘ही’ कंपनी विकत घेतली, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani ) यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने सॉफ्टबँक ग्रुपची सहाय्यक एसबी एनर्जी इंडियाची (SB Energy ) खरेदी केली आहे. हा करार 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 24,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. असे मानले जात आहे की, भारताच्या रिन्यूएबल सेक्टरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी … Read more

फ्लिपकार्टचा अदानी समूहाशी करार, आता 2500 लोकांना मिळेल रोजगार

नवी दिल्ली । वॉलमार्टची (Walmart) सहाय्यक कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांचे लॉजिस्टिक (Logistics) आणि डेटा सेंटर (Data Center) क्षमता आणखी बळकट करेल. यासाठी त्यांनी सोमवारी अदानी ग्रुपशी (Adani Group) हातमिळवणी केली आहे. यामुळे सुमारे 2,500 लोकांना थेट रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की,”त्यांनी अदानी लॉजिस्टिक लिमिटेडची (Adani Ports Limited and Special Economic … Read more

म्यानमार मधील प्रकल्पामुळे अडाणी ग्रुप अडचणीत; जाणून घ्या काय आहे प्रकल्प

Solar Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्यानमारमध्ये फेब्रुवारीपासून उठाव सुरू आहे. इथल्या सैन्यदलानंतर बंडखोरांवर सतत लष्कराकडून निर्दयपणे हल्ले केले जात आहेत. एका अहवालानुसार म्यानमारमध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान अदानी गटही वादात अडकलेला दिसला. हा वाद इतका वाढला की अदानी गटाला पुढे येऊन या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागले. तथापि, संपूर्ण प्रकरण … Read more

अदानी ग्रुपला मिळणार 3 विमानतळे, देशातील कोणकोणती विमानतळे विकसित करणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपला देशातील तीन विमानतळ मिळाले आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि अदानी समूह (ADANI GROUP) यांच्यात कन्सेशन करार झाला आहे. या कराराअंतर्गत अदानी ग्रुप जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांवर काम करेल. कमर्शियल ऑपरेशनसाठी या कन्सेशन कराराचा कालावधी 50 वर्षे असेल. सुत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ प्राधिकरणाने अदानी ग्रुपबरोबर कन्सेशन करारावर … Read more

भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वे इंजिनवर अदानी ग्रुपची मोहर! काय आहे सत्य?

मुंबई । मोदी सरकार भारतीय रेल्वेच्या खासगीकरणा करणार असल्याच्या बातम्यानंतर आता रेल्वे इंजिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या इंजिनवर जिथे Indian railway लिहिलं जाणं अपेक्षित आहे. तिथे एका खासगी कंपनीचं नाव लिहिण्यात आल्याचा दावा केला जातोय. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण हा … Read more

शेतकरी आंदोलनावर प्रथमच अदानी समूहाची प्रतिक्रिया ; म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांकडून….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोदी सरकारचे हे धोरण अंबानी – अदानी या उद्योगपतीना मदत करण्यासाठीच आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर अदानी उद्योग समुहाने एक पत्रक … Read more

अदानी समूह मुंबई विमानतळ सुद्धा विकत घेण्याच्या तयारीत?

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित ८ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.