नगरसेवकांच्या तक्रारीनंतर सांगली आयुक्तांची उचलबांगडी
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश आज प्राप्त झाले. खेबुडकर यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांना अखेर यश आले. खेबुडकर यांची बदली झाल्यानंतर महापालिकेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रवींद्र खेबुडकर यांची … Read more