तालिबानच्या ‘या’ निर्णयाचे सर्वत्र होते आहे कौतुक, मात्र गरिबांवर आले नवीन संकट; कसे ते जाणून घ्या
काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य प्रत्येक बाबतीत वाईट असल्याचे म्हटले जाते. मात्र एका दिवसापूर्वी सोशल मीडियावर एका निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तालिबानच्या अंतरिम सरकारने जंगले तोडणे आणि लाकूड विक्रीवर बंदी घातली आहे. किमान पर्यावरणवादी या मुद्द्यावर तालिबानचे समर्थन करत असल्याचे दिसते. पाकिस्तानी न्यूज पोर्टल ‘उर्दूपॉईंट’ च्या रिपोर्ट्स नुसार, तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता असलेला जबीहुल्ला मुजाहिदने … Read more