कराडात जुनी पेन्शन योजना मागणीवरून सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडला ठिय्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी पालिका, आरोग्य, शिक्षणसह विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी कराडमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. “जोपर्यंत सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू केली जात नाही तसेच आमच्या मागण्या मान्य … Read more

साताऱ्यात जुनी पेन्शन योजनेसाठी 13 हजार 565 सरकारी कर्मचारी संपावर

satara government employees agitation

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सपाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी 13 हजार 565 सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले असून कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत … Read more

आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत घेतले गाडून

agitation

जालना : हॅलो महाराष्ट्र – आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला अनेक प्रकारची आंदोलने (agitation) करताना पाहिले असेल. जालन्यामध्ये अशाच एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीचे आंदोलन (agitation) केले आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून या शेतकऱ्याने स्वतःला थेट जमिनीत गाडून घेतले आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथे घडली आहे. या अनोख्या … Read more

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Agneepath Yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला (Agneepath Yojana) भारतातील अनेक भागांतून विरोध केला जात आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका रेल्वेला बसला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रेन पेटवून या योजनेचा निषेध केला आहे. एकीकडे काही लोक रेल्वेचं मोठं नुकसान करत असताना … Read more

काॅटेजमध्ये निकृष्ठ जेवण देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी : आनंदराव लादे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात आहे. तेव्हा रूग्णांच्या जेवणात भ्रष्टाचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक प्रकाश शिंदे आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केली आहे. कराड येथे रूग्णालयाच्या बाहेर भिमशक्ती सामाजिक संघटनेकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी … Read more

कराडात उद्या प्रहार पक्ष करणार रास्तारोको

Manoj Mali Prahar Paksh

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराड येथील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनोज माळी, भानुदास डाईनगडे यांच्यावतीने 5 रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे व उपोषणाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उद्या प्रहारच्या कार्यकर्त्यांच्यावतीने कराडात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा … Read more

जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार : सफाई कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पोस्टमार्टेमचे काम सफाई कामगारांना लावणे, बदली करण्याची धमकी देणे तसेच भोंगळ कारभार आदी विरोधात रुग्णालयातील सफाई कामगारांनी आंदोलनाचा इशारा आज अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी अखिल भारतीय सफाई कामगार … Read more

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भाजपचे नेते किरीट सोमय्या सातत्याने महाराष्ट्र विरोधी काम करत असून त्यांनी भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांत या युद्धनौच्या डागडुजी साठी लोकांकडून पैशांच्या स्वरूपात वर्गणी गोळा केली. सदरचे पैसे हे संबंधित विभागाकडे जमा न करता त्यांनी ते पैसी खाल्ले. अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा … Read more

महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महसूलमधील रिक्त पदे भरणे, दांगट समितीचा आकृतीबंद लागू करण्यासह अस्थायी पदे कायम करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत आंदोलनात सहभागी झाले होते. महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार … Read more

गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आटपाडी महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या त्रासात पुन्हा भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष … Read more