कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची ‘या’ दिवशी होणार घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम दि. 27 मार्च रोजी जाहीर होणार असून या दिवशी निवडणुकीची घोषणा होणार आहे. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची … Read more