बारामतीच्या शेतकऱ्याने 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून मिळवला 2 लाखांचा नफा

Cucumber Agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करून पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये सध्या दिवस बदलत चाललेले आहेत. अनेक उच्चशिक्षित युवक नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे घेता येईल, तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल हे पाहत आहेत. पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील … Read more

शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपासाठी ‘या’ राज्याची अनोखी योजना

subsidy farmers Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेची बियाणे व खते खरेदी केली जातात. बियाणे जर चांगली असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणे खूप महत्वाचे असते. शेतकऱ्यांना स्वस्तात आणि अनुदानावर बियाणे खरेदी करता यावीत म्हणून विविध राज्य सरकारकडून बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. … Read more

शेतकऱ्याने मिरची लागवडीतून 20 गुंठ्यात कमावले 7 लाख रुपये

Chili Cultivation Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर जास्त भर देत आहेत. पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करून चांगले उत्पन्न घेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रामचंद्र चोपडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची … Read more

पठ्ठ्या 150 गाई संभाळून अख्या गावाला पुरवतोय बायोगॅस; शेणखतापासून कमवतोय बक्कळ पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती करत असताना अनेक तरुण शेतकरी त्याबरोबर जोडव्यवसाय करत आहेत. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही फायदा देत आहे. असाच जोड व्यवसायाचा प्रयोग, एक अभिनव कल्पना पंजाबमधील तरुण शेतकरी गगनदीप सिंह यांनी राबविली आहे. सिंह यांनी 150 गायीद्वारे दुग्ध व्यवसाय सुरु करत शेण कटापासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. इतकंच नाही तर ते बायोगॅस … Read more

पठ्ठ्यानं काकडीतून 29 गुंठ्यांत मिळवलं 3 लाख उत्पन्न

Cucumber Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी कमी पैशात आणि कमी कालावधीत अशी काही पिके शेतीत घेऊन त्यातून बक्कळ पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. अशेच एक पीक औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याने घेत तब्बल 29 गुंठ्यात 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं आहे. आज कमी पाण्यात आणि कमी पैशात शेतकऱ्यांकडून नवीन सुधारित आणि प्रगत अशा … Read more

इंजिनियर पठ्ठ्या वेलची केळीतून कमवतोय 28 लाख उत्पन्न

velchi banana Abhijit Patil Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करत आहेत. असाच प्रयोग वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील याने केला असून त्याने वेलची आणि रेड बनाना या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड केली … Read more

Business Idea : अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई

Business Idea Melon Fruit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतीक्षेत्राकडे वळू लागले आहेत. विविध प्रयोग, जोडधंदा करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिकून नोकरी करण्यापेक्षा घरची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या अहमदनगर येथील शेतकरी तरुण रमेश जगताप याने जिद्दीच्या जोरावर अवघ्या 2 महिन्यात 1 एकर क्षेत्रात खरबूज पिकातून … Read more

जयवंत शुगर्सला VSI कडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान

Jaywant Sugars of Dhawarwadi Dr. Suresh Bhosale accepted the award

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे ‘व्ही.एस.आय.’च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री … Read more

Business Idea : 2500 रुपयांत घ्या हिरव्यागार शेतात शुद्ध हवा; शेतकऱ्याची भन्नाट आयडिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला कोणी काहीही व्यवसाय करत आहे. सध्या पाण्याला शुद्ध करून त्याच्या विक्रीतूनही पैसे कमविता येऊ शकते. असा अनेक भन्नाट कल्पना शेतकरी सध्या शेतीला जोड धंदा म्हणून करू लागले आहेत. असाच एक आगळा वेगळा व्यवसाय एका 52 वर्षाच्या शेतकऱ्यानं सुरु केला आहे. आपल्या शेतात शुद्ध हवा तयार करून तो 1 तासाचे … Read more

पपई शेतीतून 2 एकरात तब्बल 22 लाखाचं उत्पन्न; शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

papai farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्तम दर्जाची पिके घेत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या दोन शेतकरी बंधूंनी केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन एकरवर … Read more