Browsing Tag

agriculture tips

मुंबईतील नोकरी सोडून त्याने केली काळ्या तांदळाची शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका २६ वर्षीय इंजिनिअर युवकाने सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोली येथे शेती केली आहे. या…

आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल…

हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी…

सर्वसामान्यांसाठी धक्का !! राज्यात पालेभाज्यांचे दर वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात येत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून…

अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे.…

जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत…

जाणून घेऊया सीड्लेस इलॉगेटे्ड पर्पल सर्वोत्तम उत्पादन देणाऱ्या द्राक्षाच्या वाणाविषयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे, पण भारतातही या पिकाची लोकप्रियता वाढू लागली असून लागवड क्षेत्रही वाढत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली…

जाणून घेऊया सीताफळ लागवड आणि छाटणीचे तंत्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रामध्ये …

जाणून घ्या डाळींब तडकण्याची कारणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील काही भागातील विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक तसे वरदान ठरले आहे. मात्र या शेतीतही  मर रोग,  तेलकट डाग रोग, फळ तडकणे  यासारख्या…

शेतकऱ्यांना खतांवर सबसिडी द्या अशी कृषी मूल्य व किंमत आयोगाची मागणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या सब्सिडीबाबतच्या  प्रक्रियेत बदल  करण्याचा विचार सरकार करत आहे. याच दरम्यान कृषी  मूल्य आणि किंमत आयोगाने शेतकऱ्यांना खतांवर…

आता नव्या रुपात मिळणार सातबारा उतारा ; जाणून घेवूया कसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जमिनीचा एक महत्वाचा पुरावा म्हणजे सातबारा होय. आता संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुढच्या दोन दिवसात नागरिकांना…

शेतीसोबत ‘हे’ जोडधंदे केले तर कमावता येतील लाखो रुपये 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. पण विविध अडचणींमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. बदलत्या काळानुसार आता…

जाणून घेऊया बटाट्याच्या सेंद्रिय शेतीबद्दल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बटाट्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भाजीसाठी केले जाते. याशिवाय चिप्स, फ्रेंच फ्राईज, बिस्कीट तसेच इतर काही पदार्थांसाठीही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. पौष्टिक…

खरीप हंगाम जाणार दणक्यात!! यंदा खरीप पिकाची  पेरणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात  यंदा सर्वात जास्त खरीपाखालील क्षेत्राची नोंदणी झाली असून , चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सर्वाधिक उत्पादन  देणारा  ठरणार आहे.  कोरोना आणि  मोठया…

भोरच्या शेतकऱ्याची कमाल!! आईस बर्गच्या शेतीतून केली लाखोंची कमाई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळातील शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. या प्रयोगातून त्यांना मोठा नफा ही मिळत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात…

अंबिका आणि अरुणिका जातीच्या झाडांच्या साहाय्याने आता कमी जागेतही फुलवता येणार आहे आमराई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आंबा तसे सगळ्यांचे आवडते फळ आहे.  या फळांच्या लागवडीसाठी भरपूर जागा लागत असल्याने प्रत्येकाला या फळाची लागवड करता येतेच असे नाही. दिवसेंदिवस जमीन कमी होऊ लागली आहे.…

कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय…

वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन               

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता  देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते.…

शेतकऱ्याची कमाल !! सेंद्रिय शेतीतून केले कोथिंबीरीचे विक्रमी उत्पादन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.  आर्थिक चलन बंद असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे, दरम्यान कृषी क्षेत्राचे कामकाज…

प्रेरणादायी !! केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ‘हा’ तरुण झाला ८० एकरचा मालक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदलत्या काळात गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण शेतीपासून दुरावत आहेतच मात्र इतर तरुणही शेतीकडे वळण्यास तयार नाहीत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान…
x Close

Like Us On Facebook