Airtel चं ग्राहकांना गिफ्ट : 65 रुपयांचा लॉन्च केला नवा प्लॅन, मिळणार इतका डेटा

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Telecom कंपनी Airtel कडून नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काहीना काही तरी डेटा, रिचार्ज प्लॅन लॉन्च केला जातो. याहीवेळी कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करत नवीन डेटा प्लॅन नुकताच लॉन्च केला आहे. कंपनीनं गुपचूप 65 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला आहे. काही काळापूर्वी एअरटेलने आपला 199 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला होता नेमका … Read more

Recharge Plan : मोबाईल युझर्सना धक्का !!! पुन्हा एकदा महागणार रिचार्ज प्लॅन

Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : येत्या काही दिवसांत देशातील कोट्यवधी मोबाईल युझर्सना इंटरनेटच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कारण आता टेलिकॉम कंपन्यांकडून पुन्हा एकदा मोबाईलचे दर वाढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपन्यांकडून दरात वाढ केली गेली होती. मात्र आता टॅरिफ प्लॅनच्या किंमतीतील ही वाढ फक्त … Read more

Recharge Plan : 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे

Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन देऊन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकही आपले बजट आणि सोयीनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतात. जर आपल्यालाही कमी किंमत असलेला चांगला रिचार्ज प्लॅन हवा असेल तर ही बातमी … Read more

Prepaid Plans : ‘या’ प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसोबत मिळवा Disney + Hotstar फ्री सबस्क्रिप्शन

Prepaid Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक सादर करत आहेत. देशातील मोठ्या कंपन्या असलेल्या Jio आणि Airtel देखील ग्राहकांसाठी एकाहून एक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. आजकाल बहुतेक प्लॅन्सवर फ्री कॉलिंग दिले जाते आहे. मात्र सध्याच्या काळातील OTT प्लॅटफॉर्मचा वाढता ट्रेंड पाहता टेलिकॉम कंपन्या देखील Disney + Hotstar … Read more

Prepaid Plans : Jio, Airtel, Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा अनेक फायदे

Prepaid Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत,आज आपण 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मोठे फायदे देणाऱ्या … Read more

‘या’ शहरांत आजपासून सुरु होणार Jio 5G नेटवर्क; तुमच्या शहराचा समावेश आहे का?

5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एअरटेलने सर्वात पहिली भारतात 5G सेवा केली होती. यानंतर आता जिओने (Jio) आपल्या कस्टमरसाठी 5G सेवा आणली आहे. काही वर्षांपूर्वी जिओने 4G सेवा सुरु करून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता जिओचे (Jio) कस्टमर 5G सेवेची वाट बघत होते. आता लवकरच जिओ कस्टमरची प्रतीक्षा संपणार आहे. रिलायन्स जिओने (Jio) जेव्हा टेलिकॉम क्षेत्रात … Read more

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel कडून दोन भन्नाट प्रीपेड प्लॅन दिले जात आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंग, डेटा, ओटीटी (ओव्हर-द-टॉप) आणि एसएमएसचा लाभ दिला जात आहे. ग्राहकांमध्ये हे दोन प्लॅन अगदी अल्पावधीतच लोकप्रिय देखील ठरले आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात… Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन एअरटेल कडून … Read more

Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या

Prepaid Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांकडून महागड्या दरात दिले जाणारे रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते आहे. सध्याच्या काळात एकाच वेळी दोन सिम वापरणे महागले आहे. मात्र यादरम्यानच आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक VI, Airtel, Jio आणि BSNL कडून अलीकडेच 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन सुरु … Read more

Airtel च्या 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 2GB डेटा

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel कडून 19 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये अनलिमिटिड कॉलिंगची सुविधा मिळते. मात्र, त्याची व्हॅलिडिटी फक्त 2 दिवसांचीच असेल. जर आपल्यालाही कमी किंमतीत एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेला आणि इंटरनेट तसेच कॉम्प्लिमेंट्री बेनिफिट देणारा प्लॅन हवा असेल तर ही बातमी नक्की … Read more

BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 197 रुपयांमध्ये मिळवा 100 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन्स लाँच केले जातात. सध्या, या कंपन्या ग्राहकांसाठी जास्त दिवसांची व्हॅलिडिटी आणि कमी पैशात चांगल्या ऑफर असलेले प्लॅन्स आणत आहेत. अशातच आता बीएसएनएल देखील 200 रुपयांमध्ये ग्राहकांसाठी एक भन्नाट प्लॅन घेऊन आला आहे. या प्लॅनमध्ये BSNL कडून ग्राहकांना फक्त 200 रुपयांमध्ये 100 दिवसांची व्हॅलिडिटी दिली … Read more