अजितदादांना शरद पवारांचा दे धक्का! पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांना पक्षप्रवेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये दादा गटाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरं तर पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा … Read more