अगोदर स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; दानवेंचा जलील यांना सल्ला

Raosaheb Danve Imtiaz Jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. जलील यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे. मंत्री दानवे … Read more

खासदार इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन 

औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.   मुख्यमंत्री … Read more

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

Imtyaj jalil

  औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.   आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या … Read more

वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी खासदार जलील यांनी केली ‘ही’ मागणी 

औरंगाबाद – शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्याची आणि अल्पवयीन मुले व तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची गरज आहे. त्यामुळेच नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी विशेष पथक स्थापन करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.   पोलिस आयुक्तांना खासदार इम्तियाज … Read more

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

औरंगाबाद – एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते … Read more

…तर राज ठाकरेंनी जिथं सभा घेतली तिथेच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा घेईल; इम्तियाज जलील यांचा इशारा

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं … Read more

शरद पवारांनी MIM चा प्रस्ताव धुडकावला; म्हणाले, आमच्यासाठी हा विषय संपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमला तीव्र विरोध केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच थेट एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. शरद पवार म्हणाले, कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे … Read more

“हा तर देवेंद्र फडणवीस यांचा बी प्लॅन”; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप 

    औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी … Read more

“भाजपचा पराभव व्हावा असे खरंच वाटत असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे”; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपच्या पराभवात खरंच रस असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे. आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला … Read more

“एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय…”; राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की … Read more