ती चक्क नवऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडली आणि आता तिघेही एकाच घरात एकत्र राहतात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सहसा पती, पत्नी आणि ‘वो’ च्या अनेक कथा ऐकल्या असतील. पण, अमेरिकेत अशी घटना चर्चेत आली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. इकडे एक बाई चक्क आपल्या नवऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडली. सत्य जाणून घेतल्यावर नवऱ्याने जे केले ते फारच धक्कादायक आहे. अमेरिकेच्या सिएटलमध्ये एका व्यक्तीला जेव्हा आपली बायको बायसेक्सुअल … Read more