अमित देशमुखांना लातूर शहर मतदारसंघात भाजप यंदा मात देईल का?

amit deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित देशमुख (Amit Deshmukh) विरुद्ध कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय… कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहतोय… विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थाने लेगसी कुणी चालवली असेल तर ती अमित देशमुखांनीच… तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या … Read more

MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, युक्रेन पॅटर्नची महाराष्ट्राकडून दखल : अमित देशमुख

Dr Amit Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणले जात आहे. युक्रेनमधील वैधकीय शिक्षण अंडी भारतातील वैद्यकीय शिक्षण यावरून काँग्रेस नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महत्वाचे … Read more

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलत आहेत. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्वाचे विधान केले आहे. “राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता … Read more

घाटीच्या एमसीएच विंग संदर्भात फेरविचार होणार

ghati

औरंगाबाद | वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेत घाटीतील रद्द झालेली एमसीएच विंग पुन्हा मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अमित देशमुख यांना एम सी एच विंग ची सर्व कागदपत्रे सादर केली. ही फाइल तपासून यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले. एमसीएच म्हणजे माता व बाल संगोपन … Read more

दिलासादायक! लवकरच घाटी रुग्णालयातील रिक्तपदे भरणा; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) वर्ग-1 ते वर्ग-4 ची मंजूर पदे भरण्याची कार्यवाही सुरू होणार असून ही पदे लवकरच भरली जातील असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. या संदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी दि.8 मार्च रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग-1 ते वर्ग-4 … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून; विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

मुंबई । वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेतल्या जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात तसंच गावाजवळच्या परीक्षा केंद्रांवर त्यांना परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय … Read more

वैद्यकीय विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर; अमित देशमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई । राज्यात संचारबंदीमुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता. या संबंधित शासनाने अंतिम निर्णय हा परीक्षा न घेता मागील एकूण गुणांवरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर होतील हे आता निश्चित झाले … Read more

MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more