अमित शाह पुन्हा संतापले; स्टेजवर स्वागत कार्यक्रमात कार्यकर्त्यावर दाखवली दादागिरी

Amit Shah BJP program video viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अनेकवेळा आपल्या पक्षातील नेत्यांवर राग व्यक्त केला जातो. काहीवेळा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना भर कार्यक्रमातच तंबी दिली जाते तर कधी दादागिरी दाखवली जाते. याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आला असून सत्कारावरून अमितभाई चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. देशाचे … Read more

अखेर! राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली अमित शहांनी केली मोठी घोषणा

Amit Shah

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरात एका सभेवेळी बोलताना हि तारीख (Ram Mandir) जाहीर केली आहे. त्रिपुरामधील एका सभेवेळी अमित शहा बोलताना म्हणाले कि अयोध्येत पुढच्या वर्षी 1 जानेवारीला भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा … Read more

Heeraben Modi Demise : देशभरातील नेते हळहळले; राजकीय वर्तुळातून हिराबेन यांना श्रद्धांजली

heeraben modi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन मोदी यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. देशभरातील राजकीय नेत्यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला ‘हा’ उपाय; म्हणाले, शहांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना आता…

Prithviraj Chavan Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमावादावर चर्चा होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काल कर्नाटकच्या अधिवेशनात त्यांनी सीमांदावर ठराव मांडण्याबाबत एक वक्तव्य केले. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्रित एका खोलीत … Read more

ट्विटरवर जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? मास्टरमाइंड शोधा : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असे म्हंटले. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील बैठकीत अमित शहांनी काढला तोडगा; दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

Amit Shah (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज दिल्लीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना मंत्री शहांनी महत्वाचा सल्ला दिला. “सीमावादाबाबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्याची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत संविधानिक पद्धतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या … Read more

सीमावादाचे सर्वाधिक चटके शहांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला

sanjay raut amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे सर्वात जास्त चटके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सासुरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात असा उपरोधिक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आज सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत अमित शाह चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, … Read more

शिंदे- बोम्मई दिल्लीत; सीमाप्रश्नावर तोडगा निघणार?

amit shah shinde bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत आज चर्चा करणार आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नावर तोडगा निघणार हा हे आता पाहावे लागणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्यानांतर सीमावादात पहिली … Read more

राज्यपालांचे अमित शहांना पत्र; शिवरायांबद्दलच्या वक्तव्याबाबत स्पष्ट केली भूमिका

bhagatsingh koshyari amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. विरोधकांनी तर राज्यपालांनी पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर राज्यात संतापाची लाट असतानाच आता कोश्यारी यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा याना पत्र लिहीत आपला बचाव केला … Read more

“…असे किती बोम्मई पाहिलेत, अमित शहा-मोदीच त्यांना सरळ करतील.”

Basavaraj Bommai Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अजूनही आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी ट्विट करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिले. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते … Read more