राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका; चालू भाषणादरम्यान आला झटका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आणि विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आला. यानंतर अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे … Read more