अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ? मुलांच्या अर्धा डझन कंपन्या CBI च्या रडारवर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत असताना एक नवीन खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला देशमुखांच्या मुलांच्या अर्धा डझन कंपन्यांची माहिती मिळाली आहे..देशमुख यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले … Read more

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घराचे वॉचमन आहेत का?; निलेश राणेंची घणाघाती टीका

nilesh rane jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेताना सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्यतर देताना जयंत पाटील हे काय अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का असा सवाल केला. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या … Read more

सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख, पण देशमुख यांचा धनी कोण ; पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख आहे पण देशमुख यांचा धनी कोण असा सवाल त्यानी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, … Read more

अनिल देशमुखांवर धाडी, कुछ तो गडबड है ; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

anil deshmukh sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच सीबीआय कडून छापेमारी सुरू आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याप्रकरणा बाबत शंका उपस्थित केली आहे. कुछ तो गडबड है…मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला … Read more

राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच अशा धाडींचा वापर ; जयंत पाटलांनी भाजपला सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच सीबीआय कडून छापेमारी सुरू आहे. दरम्यान या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नामोल्लेख न करता भाजपाला सुनावलं आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे असा आरोप जयंत पाटील यांनी … Read more

अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल ; हसन मुश्रीफांचा भाजपवर निशाणा

deshmukh musriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे असे हसन मुश्रीफ यांनी … Read more

अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल; संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले,अनिल देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक … Read more

सीबीआय कडून अनिल देशमुखांविरोधात एफआयआर दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले अनिल देशमुख यांच्यावर आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग … Read more

चंद्रकांत पाटलांच वळसे पाटलांना आव्हान : खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असा इशारा देत चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे … Read more

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू; ‘हे’ पाच प्रश्न वाढवणार अडचणी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची गेल्या अर्धा तासापासून सीबीआयच्या अधिकाऱयांकडून चौकशी केली जात आहे. काही महत्वाच्या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. देशमुख आजच्या चौकशीला कसे उत्तर देतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यावेळी … Read more