अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो..कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका

Anil Deshmukh Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात फटाके फुटत आहेत पण, मुख्य फटाका कधी फुटणार हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्य माफियांच्या हातात गेलंय हे स्पष्ट झालं आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राज्यातील राजकिय आरोप प्रत्यारोपांवर आपलं मत मांडले आहे. NCP – BJP मध्ये जे भांडण लागलं आहे, त्यामधून या पक्षांतील काही … Read more

अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय मात्र राजा आणि वजिर पुढे येत नाहीत; आंबेडकरांचा रोख नेमका कोणाकडे??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांची ईडी कोठडी १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक विधान केले आहे. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र … Read more

अनिल देशमुखांना धक्का : 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्या अली आहे. तसेच 6 नोव्हेंबर पर्यंत विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांची कोठडी वाढविली असून त्यांच्या 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ केली आहे. ईडीच्या वतीने अनिल देशमुख … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरण – अनिल देशमुख यांना मोठा धक्का, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

मुंबई । कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष PMLA कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ED ने अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी 9 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने कोठडी देण्यास नकार दिला. मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर … Read more

पळून गेलेले परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्याच जास्त जवळचे; नितेश राणेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत, असे म्हंटले होते. राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. सध्या पळून गेलेले परमबीर सिंग हे जास्त करून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच जवळचे होते. त्यामुळे … Read more

अनिल देशमुख आरोपी नाहीत, संशयित म्हणून त्यांना अटक – ईडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीच्यावतीने अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना आज विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांची 6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी ईडीकडून सांगण्यात आले की, अनिल देशमुख यांना आरोपी म्हणून … Read more

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून 6 नोव्हेंबर पर्यंत त्याना विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्याला घरचे अन्न मिळावे, तसेच चौकशी दरम्यान वकील हजर असावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी कोर्टाला केली … Read more

अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी… अनिल परब मेरी ख्रिसमस…; राणेंचा सूचक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना हॅप्पी दिवाळी, तर अनिल परब याना मेरी … Read more

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अनिल देशमुखांना अटक; राष्ट्रवादीचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला … Read more

बेपत्ता परमबीर सिंगांना कुणाची साथ? रोहित पवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग फरार झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. देशमुखांवर आरोप करणाऱ्या बेपत्ता परमबीर सिंगांना कुणाची साथ … Read more