महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !; चित्रा वाघ यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !.” अशी टीका वाघ यांनी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ … Read more

कर्मचाऱ्यांनो भाजप नेत्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, पगार ते करणार नाहीत; अनिल परबांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजप नेते सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावत त्यांच्याकडून राज्य सरकावर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. “विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. एसटी कामगारांनो … Read more

अनिल परब यांची परिवहन मंत्री म्हणून राहण्याची लायकी नाही; सदाभाऊंची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून जुलमी दडपशाही; प्रवीण दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्याला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठींबा दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीका केली. “एकीकडे मागण्यांबाबत तोडगा काढत असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे काम सरकारकडून केले जात आहे. अशा प्रकारे राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी … Read more

कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर ठाकरे सरकार जबाबदार; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरुच आहे. मात्र, याबाबात अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात मंत्री अनिल परब यांच्या निजामशाहीमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी … Read more

अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी… अनिल परब मेरी ख्रिसमस…; राणेंचा सूचक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना हॅप्पी दिवाळी, तर अनिल परब याना मेरी … Read more

अनिल देशमुखनंतर अनिल परब; सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला इशारा देत आता अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर लागणार असा दावा केला आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची … Read more

तो सगळ्यांचे पैसे गोळा करतो, कलेक्टर आहे ना तो; राणेंचा अनिल परब यांच्यावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब शिवसेनेचा कलेक्टर आहे, सगळ्यांचे पैसे गोळा करतो अस राणे म्हणाले. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे … Read more

एसटी कामगारांचा संप मागे; 28 टक्के महागाई भत्ता देण्याची अट सरकारकडून मान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. अखेर एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात … Read more

तर परिवहन मंत्र्यांच्या दारातच बेमुदत आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर भाजप मधील नेत्यांकडून अनेक कारणांनी निशाणा साधला जात आहे. भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. “आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई … Read more