एसटीचं खासगीकरण होणार का? अनिल परब यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुंबईसह राज्यभर अद्यापही आंदोलन सुरु आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा विषय निघाला. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तो एक पर्याय आहे. विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल. सध्या मात्र तसा विचार केला नसल्याचे परब यांनी सांगितले. परिवहन मंत्री … Read more