छत्तीसगढ च्या अचनकमर व्याघ्र प्रकल्प परिसरात काळ्या बिबट्याच्या हालचाली
वृत्तसंस्था । पँथर अर्थातच वाघरू, बिबळ्या आणि महाराष्ट्रात विशेषतः बिबट्या नावाने प्रसिद्ध असणारा प्राणी होय. महाराष्ट्राच्या अनेक भागात बिबट्या दिसल्याचे वृत्त असते. मार्जर जातीतील मोठ्या प्राण्यांपैकी एक अशी याची ओळख आहे. अंगावर असणाऱ्या ठिपक्यावरून बिबट्या ओळखला जातो. मात्र यांच्यामध्ये काळा बिबट्या ही जात दुर्मिळ आहे. शरीरातील मेलॅनीन अधिक प्रमाणात असल्याने तो काळा असतो. छत्तीसगढ मधील … Read more