पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मिळाली मारण्याची परवानगी; 24 तासासाठी मिळणार परवाना

Animals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. तर कधी प्राण्यांपासून स्वतःच्या पिकांचे रक्षण करावे लागते. अनेक वेळा जंगली प्राणी हे पिकांचे नुकसान करतात. परंतु परवानगी नसल्याने त्यांना या प्राण्यांना काहीच करता येत नाही. या कारणाने त्यांच्या पिकाचे देखील नुकसान होते. याआधी रोही आणि रानडुकराने … Read more

अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात … Read more

Satara News : पुण्यातील वैशाली हॉटेल मालकी हक्काच्या वादातील आरोपींच्या हजारमाचीतील घरावर छापा; हरीण, चिंकारासह रानगव्याची शिंगे जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातील आरोपी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (सध्या रा. डेक्कन जिमखाना) या जाधव बंधुंच्या हजारमाची गावातील घरावर आज छापा टाकण्यात आला. पुण्याच्या उपवनसंरक्षकांच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. यामध्ये त्यांना घरात हरीण, भेकर, चिंकारा, रागगव्याची शिंगे आढळून आली ती त्यांनी जप्त केली … Read more

40 हत्ती त्याच्या घराभोवती तब्बल 2 दिवस काहीही न खाता पिता, अखंड अश्रू ढाळत उभे होते..

Lawrence Anthony Elephants

विचार तर कराल : सगळे हत्ती डोळ्यांत प्राण आणून वाट बघत होते. पहिल्यांदाच असं झालंवतं की त्यांचा लाडका लाॅरेन्स त्यांना भेटायला आला नव्हता. त्या बिचार्‍या मुक्या प्राण्यांना काय माहित की लाॅरेन्स हे जग सोडून गेलाय ! शेवटी वाट पाहून-पाहून सगळे हत्ती त्याचं घर शोधायला जंगलातून त्याच्या गांवाकडं निघाले… पंचवीस तीस वर्षांपूर्वीची गोष्टय ही.. आफ्रिकेतल्या एका … Read more

पावसाच्या दिवसात रतन टाटांचा चालकांना महत्त्वाचा सल्ला; वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

Ratan Tata

टाइम्स मराठी । पावसापासून वाचण्यासाठी अनेक पाळीव प्राणी निवारा शोधत असतात. बऱ्याचदा हे पाळीव प्राणी गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भन्नाट गाडी काढतो. पण त्या प्राण्यांना यामुळे इजा पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात गाडी चालवण्यासोबतच आपल्या गाडीखाली बसलेल्या पाळीव प्राण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी हीच … Read more

ईदच्या दिवशी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देण्यास मनाई; कोणी काढला आदेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीकेने (BBMP), बकरी ईद म्हणून ओळखल्या जाणार्‍या ईद-अल-अधा या आगामी सणाच्या तयारीसाठी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली आहे. BBMP च्या या घोषणेनंतर रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि प्रार्थनास्थळांच्या अंतर्गत आणि बाहेर प्राण्यांची कत्तल करता येणार नाही. BBMP … Read more

कुत्र्यांपासून बचावासाठी सांबर थेट छतावरून घरात

_Sambar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वन्य क्षेत्रात अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना पहायला मिळतात. येथील स्थानिक लोकांसह पर्यटकही त्यांना दररोज पाहतात. मात्र, या वन्य प्राण्यातील एक सांबर पळता पळता थेट घरातच शिरल्याचा प्रकार घडला. महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसलळे. याबाबत अधिक … Read more

पुसेसावळी परिसरात रानगव्याचे दर्शन; शेतकरी वर्गात घबराट

Ranagava Pusesawali News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी हद्दीतील वंजारवाडी येथील शेतशिवारात आज पहाटेच्या सुमारास दुध संकलनासाठी गेलेल्या शेतकरी अनिल देशमाने यांना रानगव्याचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात रानगव्याचा व्हिडीओ चित्रीकरण केला. या परिसरात रानगव्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रानगवा हा भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय … Read more

सातारा जिल्ह्यात लंम्पीमुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना 3 कोटी 77 लाखांचे वाटप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगामुळे 1 हजार 456 पशूंचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या पशुपालकांना राज्य शासनाकडून 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये देण्यात आले आहे. हे अनुदान वाटप करण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानी असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली. लंम्पी चर्म … Read more

गिरिजाशंकरवाडीत चार जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडी येथील शेतकरी नवनाथ संपत थोरवे यांच्या चार जनावरांवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औध पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील किरिजाशंकर वाडीत शेतकरी नवनाथ थोरवे … Read more