एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं ते बोलते; काँग्रेस नेते नसीम खान यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आज महाविकास आघाडीश काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा सोडला. यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी एमआयएमवर व भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र … Read more

काँग्रेस- राष्ट्रवादीने केवळ मतांसाठी मुस्लीम समाजाचा वापर केला; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला. मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. चांदिवली येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला पक्ष, नेता, सर्व … Read more

कोण राहुल गांधी?? मी ओळखत नाही..; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी कोण आहेत?? मी त्यांना ओळखत नाही असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींना फटकारले आहे. तसेच आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. ओवेसी म्हणाले, … Read more

मुस्लीम आरक्षणासाठी ओवेसी मैदानात; 11 डिसेंबरला ‘चलो मुंबई’ची दिली हाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आधीच वातावरण तापलं असताना च  एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. मुस्लिमांच्या … Read more

महाराष्ट्र पोलिसांनी केला MIM च्या ओवेसींना 200 रुपयांचा दंड; ‘हे’ आहे कारण

सोलापुर – एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड केला. ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ओवेसींना वाहतूक शाखेने दंड ठोठावला. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेच्या दंडाची … Read more

मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून ओवेसींचे सरकारला 5 सवाल

औरंगाबाद – एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील आघाडी सरकारला पाच सवाल केले आहेत. तसेच आरक्षणासाठी मुस्लिमांनी रस्त्यावरच उतरलं पाहिजे का ? असा सवालही असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विषमता संपली पाहिजे. मुस्लिमांना शिक्षणात 4 टक्के … Read more

पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी 20 खेळत असताना तुम्ही काय करत आहात?; ओवेसींचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमकडून नेहमी मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी सध्या दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी … Read more

वरच्यांच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्य नाही; ओवेसींचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लखीमपूर हिंसाप्रकरणी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला जबाबदार धरत केंद्र सरकारवर टीका केली आहे. वरच्यांच्या परवानगीशिवाय हे कृत्य शक्य नाही असे ओवेसी यांनी म्हंटल. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत ओवेसी म्हणाले, या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. पूर्णपणे नियोजनाद्वारे हे … Read more

केंद्राच्या समर्थकांकडून मुस्लिम विरोधी चाल, त्याचा पाया एमआयएम पक्ष : झाकीर पठाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  आठ वर्षापासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याच्या पाया एमआयएम पक्षाने घातला आहे. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी टिका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांनी केली आहे. निवडणुका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि कॉग्रसे विरोधात विषारी … Read more

“आली आता खरी वेळ आली…”; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील तीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आता आंदोलने केली जात आहेत. या शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल हिंसाचाराची घटना घडली. यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर … Read more