मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश ; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम समाजाचे मोठे नेते म्हणून गणले जातात. नुकतेच त्यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ते म्हणाले. ओवेसी यांनी ट्विट करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. … Read more

Bihar Election Result 2020: ओवेसी फॅक्टरमुळे भाजपची चांदी; 11 जागांवर आघाडीवर

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन … Read more

‘पैगंबरांच्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास, पण हिंसेचे समर्थन नाही’- ओवैसी

नवी दिल्ली । “मोहम्मद पैगंबर यांच्यावर फ्रान्समध्ये तयार केलेल्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास झाला. मात्र, यावरुन घडलेल्या हिंसाचाराच्या घटना पूर्णपणे चुकीच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे. “जिहादच्या नावाने निष्पापांचा बळी घेणारे खुनी आहेत. इस्लाम त्याचं समर्थन करत नाही. आपण जिथे राहतो त्या देशातील कायद्याचं पालन करायलाच हवं. तुम्ही … Read more

‘राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वनिष्ठतेबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं’; ओवैसींचा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता या वादात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. ज्या राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली. त्यांनी असं वक्तव्य … Read more

६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? कोर्टाच्या निकालावर ओवेसींचा संतप्त सवाल

हैद्राबाद । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष … Read more

राजनाथ सिंह यांचं चीन मुद्द्यावरील भाषण म्हणजे एक क्रूर थट्टा- ओवेसी

नवी दिल्ली । केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारत-चीन संघर्षाबाबत संसदेत भूमिका मांडली. भारत-चीन संघर्षाबाबत राजनाथ सिंह यांचं भाषण झालं त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्या भाषणावर टीका केली आहे आज राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलेलं भाषण म्हणजे एक क्रूर थट्टा असल्याचे ओवेसी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावे देशाची क्रूर थट्टा … Read more

काँग्रेसमधील मुस्लिमांनी आपण किती काळ गुलाम रहायचं याचा विचार करावा – असदुद्दीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या वादात आता इतर पक्षीय लोकांनीही तेल ओतायला सुरुवात केली आहे. भाजपशी जवळीक असलेल्या नेत्यांनीच सोनिया गांधींच्या आजारपणातही काँग्रेसमधील नेतृत्वबदलाच्या गोष्टी केल्या आहेत असं म्हणत सोनिया गांधींना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. याला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद … Read more

‘तबलिघी जमातला’ राजकीय शक्तींकडून ‘बळीचा बकरा’ बनवलं गेलं; FIR रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश

औरंगाबाद । मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीच्या तबलिघी जमात मरकझ प्रकरणात देश आणि परदेशातील तबलिघींविरोधातील एफआरआय रद्द करण्याचे आदेश दिले. यावेळी दुर्घटना किंवा महामारीच्या वेळी राजकीय शक्ती नेहमीच बळीचा बकरा शोधातात. तबलिघींसोबत असंच काहीस घडलं असल्याची टिप्पणी यावेळी कोर्टाने केली. याशिवाय चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा प्रसार … Read more

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

मोदींनी संवैधानिक शपथ मोडली, तर बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही जबाबदार- असदुद्दीन ओवेसी

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटात संपन्न झाला. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे. … Read more