शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये ; अशोक चव्हाणांनी संजय राऊतांना फटकारले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | UPAचं अध्यक्षपदाबाबत देशभरात चर्चा असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण … Read more