मुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक चव्हाणांचा आरोप

परभणी । काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामुळे महाविकासआघाडीतील खदखदही समोर येत असल्याचं बोललं जात आहे. (Congress Leader Ashok Chavan) “काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. … Read more

जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, अशोक चव्हाणांचा सवाल

परभणी । या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित … Read more

दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण …. ; अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे आणि पुढाकाराने महाविकासआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस … Read more

मराठा आरक्षण: राज्य सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरूर लावावा- अशोक चव्हाण

औरंगाबाद । ”मराठा आरक्षणाबाबत प्रयन्त करणारे काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना राज्य सरकार विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा”, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत, पण सरकारचा प्लॅन तयार नाही, असा आरोप काही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी … Read more

नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील- अशोक चव्हाण

औरंगाबाद । नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबाद येथे दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं … Read more

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली.यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. … Read more

मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत केली ‘ही’ वाढ

मुंबई । एकीकडे अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्याची मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे.मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची … Read more

विनायक मेटेंच्या ‘त्या’ मागणीवर काँगेस संतापली; केला जोरदार पलटवार

मुंबई । मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या मागणीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलाय. सचिन सावंत यांनी ट्विटवर विनायक मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. सचिन स्वतः म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

एकमेकांची थोडी काळजी घेतल्यास महाविकासआघाडी भक्कम होईल- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीमुळे महाविकासआघाडीत नाराजीनाट्य अजूनही सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी अधिक भक्कम होईल. सर्व … Read more

वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार- अशोक चव्हाण

मुंबई । मराठा आरक्षणावर आज (15 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. “पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. पदव्युत्तर वैद्यकीय … Read more