Atal Pension Yojana | स्त्री असो वा पुरुष; 60 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून वर्षाला मिळणार 60,000 रुपये
Atal Pension Yojana | आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे समाजातील नागरिकांना मदत करण्यासाठी आणि आर्थिक संरक्षण देण्यासाठी नेहमी तत्पर असतात. सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक हित जोपासावे या प्रयत्नातून शासनाकडून विविध योजना आणल्या जातात. अगदी महिलांचा कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा जेष्ठ नागरिकांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणल्या … Read more