RBI चा आदेश – बँक खात्यावर कॅश किंवा ओव्हरड्राफ्टची सेवा घेणाऱ्यांसाठी आता करंट खाते उघडले जाणार नाही
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सूचना दिल्या आहेत की ज्यांचे खाते आधीच कॅश किंवा ओव्हरड्राफ्टमार्फत क्रेडिट सुविधेसह सुरु आहेत अशा ग्राहकांची करंट बँक खाते उघडले जाऊ नये. या निर्णयामुळे बँकांना मदत होईल, असा विश्वास करण्यात आला आहे. कारण, यामुळे अनेक बँक खात्यांमधून कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्यांना आळा घालण्यास मदत होईल. कर्जासाठी … Read more