कृष्णा हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट; वैद्यकीय सेवेचे केले कौतुक

Krishna Hospital Eknath Shinde

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा … Read more

कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मान्यवरांकडून अभिवादन

NCP Yashwantrao Chavan Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आ. बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश … Read more

भाजप मिशन 2024 लोकसभा : सातारा प्रभारीपदी डाॅ. अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी

Dr atul bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील लोकसभा निवडणुकीत देशातील 144 लोकसभा मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप पक्ष आतापासून तयारी करीत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदार संघाची जबाबदारी  भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कराड येथील डॉ. अतुल भोसले यांच्यावर ‘प्रभारी’ पदाची जबाबदारी सोपविली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा … Read more

कराडमध्ये साकारणार शंभूराजांचे देशातील भव्य स्मारक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नियोजित स्मारक व पूर्णाकृती पुतळा शंभूतीर्थ व शंभूसृष्टी कराडमध्ये शंभूतीर्थ चौकात उभारण्यात येणार आहे. स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचे करवडीच्या महालिंगेश्वर विजय लिंग महाराजांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास भाजप नेते डॉ. अतुल … Read more

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे … Read more

पत्रकारांनी पत्रकारितेतील बदल अंगीकारणे गरजेचे : डाॅ. अतुल भोसले

कराड | समाजामध्ये डॉक्टर आणि पत्रकारांना चूक करायला फार कमी जागा आहे. डॉक्टरांकडून चूक झाल्यास ती केवळ एखाद्या व्यक्ती पुरती मर्यादित राहते. परंतु, पत्रकारांकडून एखादा शब्द चुकीचा गेल्यास दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते, याचीही जाणीव पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पत्रकारितेत नेहमीच स्वतः हा शब्द न ठेवता समाजाला सामोरे ठेवून पत्रकारांनी कार्य करावे. पत्रकारितेत … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणुक : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांदादांच्या आदेशानेच काम – डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी भाजप नेते डॉ. अतुल भोसले व त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा … Read more

कृष्णाचे माजी चेअरमन डिस्टलरीच्या मुद्द्यावरून सभासदांची दिशाभूल करत आहेत -डॉ.अतुल भोसले

atul baba 1

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा यंदा डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाखांचा उच्चांकी नफा झाला आहे. पण कारखान्याचे माजी चेअरमन मात्र डिस्टलरीवरून बिनबुडाचे आरोप करून, सभासदांची दिशाभूल करीत आहेत. खिशातील चिठ्ठी वाचल्याशिवाय ते भाषणात बोलत नाहीत. अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर नाव न घेता … Read more

कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल : डॉ. अतुल भोसले

atul baba

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड:- कोरोना काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली होती. आर्थिक संकट आले होते. पण या संकटाच्या काळातही कृष्णा बँकेने जनतेला मोठा आर्थिक दिलासा दिला. कोरोना काळातही बँकेने चांगली प्रगती केली असून, येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून आपली सेवा देणार असून, त्यादृष्टीने बँकेची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन … Read more

विरोधकांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले? : डॉ. अतुलबाबा भोसले

Atul baba

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड:- कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी जे विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले?, असा सवाल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. वारुंजी व पार्ले येथील कृष्णा कारखाना सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे … Read more