ओटीपी क्रमांकाची देवाण घेवाण न करता कार्डवरून 96 हजार लंपास
औरंगाबाद : ओटीपी क्रमांकाची देवाण घेवाण किंवा कॉल न करता क्रेडिट कार्ड वरून दोन ऑनलाइन पेमेंट झाल्याची घटना समोर आली आहे. हे ऑनलाईन पेमेंट एका अँप वरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या ॲपद्वारे 93 हजार 525 रुपये परस्पर गायब झाले आहे. अनुप श्रोत्रिय (50) यांच्यासोबत हा प्रकार घडला असून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस … Read more