रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा ; मनपा प्रशासकांच्या पोलिसांना सूचना

औरंगाबाद : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात आज शनिवारपासून दोन दिवसाचा लाॅक डाऊन करण्यात आला आहे. या लॉक डाऊनची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागात भेटी देऊन पाहणी केली .यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा अशा सूचना पाण्डेय यांनी पोलिसांना केल्या. शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने … Read more

लसीकरण झाले तर दोन महिन्यात कोरोना संपेल ; मनपा प्रशासकांचे मत

astik kumar pandey

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्ण वाढत आहे. यामुळे इच्छा नसतानाही शहरात अंशत: लॉक डाऊन सुरू करण्यात आले. शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला तर दोन महिन्यातच कोरोना संपेल. असे मत मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले. शुक्रवारी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा (नेत्र रुग्णालय) व माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या, संयुक्त … Read more

कोरोना चाचणीने होणार शहरात येणाऱ्यांचे स्वागत

corona test

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे शहराच्या सीमेवरच कोरोनाला रोखण्यासाठी पाच एन्ट्री पॉइंटवर पुन्हा कोरोना चाचणीसाठी आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. येत्या दोन दिवसात इंट्री पॉईंटवर कोरोना चाचणी सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभाग करीत आहे. गतवर्षी बाहेरगावहून औरंगाबादला येणाऱ्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने चिकलठाणा … Read more

चिंताजनक!! औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढला ; बरे होण्याचे प्रमाण घटले

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अलीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. जानेवारी दरम्यान शहरात कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 ते 96 टक्के होता. मात्र मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मृत्यू दरही वाढला आहे. त्यामुळे तब्बल सात टक्‍क्‍यांनी घटून 88.431 टक्क्यावर आला आहे. … Read more

आता होम आयसोलेशनला परवानगी, पण काही अटींवर- अस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने महानगरपालिकेने आता होम आयसुलेशन चा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षाखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे होम आयसोलेशन घरातच विलगीकरण करण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे. … Read more

पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम पित्याला सक्तमजुरीची शिक्षा

crime 2

औरंगाबाद : पोटच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पित्याला विविध कलमाखाली पाच वर्ष सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश चौधरी यांनी सुनावली.या प्रकरणातील पीडिताही फुलंब्री तालुक्यातील आहे. ही घटना 7 एप्रिल 2020 रोजी घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात पीत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या … Read more

बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी मनपाचा मालमत्तावर हातोडा

औरंगाबाद: न्यायालयाच्या आदेशानुसार बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या सात मालमत्तांवर शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने हातोडा टाकला. या कारवाईस प्रारंभी विरोध झाला. मात्र नंतर सर्व मालमत्ता पाडण्यात आल्या सकाळी महानुभाव आश्रम चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात सात मालमत्तावर मनपाने बुलडोझर फिरवला. बीडबायपास रुंदीकरण करत असताना दोन वर्षांपूर्वी मनपा विरुद्ध 23 मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली … Read more

आज आणि उद्या औरंगाबाद मध्ये कडक लॉकडाऊन; काय राहणार चालू आणि बंद पहा..

औरंगाबाद दि.13 (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबादेत वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे.शिवाय शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.आज आणि उद्या जिल्ह्यात कडक स्वरूपाचा लॉकडाऊन राहणार असून यामध्ये कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार आहे कोणकोणत्या सुविधा बंद राहणार आहे ते पहा. ————————— चालू राहणाऱ्या सुविधा वैधकीय सेवा,वृत्तपत्र मीडिया … Read more

पर्यटन आधारित व्यवसायावर संकट; पुन्हा आली उपासमारीची वेळ

औरंगाबाद: कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने हळूहळू बरेच क्षेत्र सुरू करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर हॉटेल्स, मॉल उघडले परंतु तरीही पर्यटन स्थळे खुली करण्यात आली नव्हती. ती सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली होती. त्याची दखल घेत पर्यटन स्थळे खुली करण्यात आली होती. त्यामुळे हळूहळू पर्यटक देखील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे पर्यटन … Read more

औरंगाबादकरांचा लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी प्रतिसाद; 9 वाजताच झाले शहर बंद

औरंगाबाद : गुरुवार पासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी अंशतः लॉकडाऊनला प्रतिसाद देत रात्री 9 च्या आत घरात राहणे पसंत केले. बाजारपेठेत 9 नंतर शुकशुकाट झाला होता. 11 … Read more