मनपाच्या भरारी पथकाने केल्या 16 मालमत्ता सील तर 13 नळ कनेक्शन कापले

aurangabad

औरंगाबाद – महानगर पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील पंधरा दिवसात 16 मालमत्ता सील करून 13 नळ कनेक्शन कट केल्या आहेत. तसेच 62 लाख रुपये कर वसूल केल्या असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे. मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची थकबाकी 465 कोटींपर्यंत … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोजंदारी कर्मचारी भरती

औरंगाबाद – ओमिक्रोन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 123 कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचण्याची भरती केली जात आहे. याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस घेतलेल्या … Read more

वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; चार गंभीर जखमी

spot

औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज एमआयडीसी मधील प्रभाकर इंजीनियरिंग च्या समोरील शेडमध्ये दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करत असताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून, यात वेल्डर, दुचाकी चालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली. याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव चौकात असद चाऊस यांचे प्रभाकर इंजिनियरिंगचा समोर गॅस वेल्डिंगचे शेड … Read more

मनपा निवडणुक; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण 

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना आणि आरक्षणे टाकल्याचा आरोप करत संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. काल या प्रलंबित याचिकेवर सर न्यायाधीश रामन्ना न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून, नाताळाच्या सुट्टीनंतर निकाल अपेक्षित आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रतिपादन … Read more

औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल; निधिही केला मंजूर

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरी करण्यासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मनमाड परभणी या 291 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला पूर्ण क्षमतेने … Read more

पोलिस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

cp

औरंगाबाद – एका 35 वर्षीय युवकाने थेट पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल समोर आला. युवकाच्या नातेवाइकांनी सदर युवक हरवला असून त्याचा मृत्यूचा बनावट दाखला सादर केला, म्हणून माझी लिपिकाची नोकरी गेली, त्यामुळे संबंधित नातेवाइकाविरोधात गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ‘त्याने’ आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सदर लिपिकास बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून मनोज … Read more

कोरोनाने मुलगा मेल्याचे सांगत दहावा व तेरावा केला, पण तीन महिन्यांनी झाले असे की… सावत्र पित्याची उडाली भंबेरी

crime

औरंगाबाद – मुलगा कोरोना आजारामुळे मृत झाला, असे पत्नी व गल्लीतील लोकांना सांगून त्याचा विधीवत दहावा व तेरावा केला. मात्र तोच मुलगा तीन महिन्यानंतर अचानक अवतरल्याने सावत्र पित्याची भंबेरी उडाली. हा प्रकार वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे काल उघडकीस आला आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ओमसाईनगरात राहणाऱ्या गोपाल सोनवणे (वय 50) याच्या दुसऱ्या पत्नीचा … Read more

तांत्रिक अडचणींमुळे सीटीईटीचा दुसऱ्या सत्रातील पेपर रद्द; विद्यार्थ्यांचे हाल

cbse

औरंगाबाद – सीबीएसईतर्फे गुरुवारपासून सीटीईटी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, दुपारच्या सत्रात घेण्यात येणारा पेपर-2 अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी केंद्राबाहेर ताटकळत उभे होते. तांत्रिक अडचणींमुळे पेपर रद्द केल्याचे सांगण्यात आल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता घेण्यात येणारा पहिला पेपर सुरळीत पार पडला. त्यानंतर दुपारच्या सत्रातील … Read more

जिल्ह्याभरात 47 लालपरींची चाके रस्त्यावर, ‘या’ मार्गावर झाल्या फेऱ्या

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात तीन संपकरी कर्मचाऱ्यांना ‘बडतर्फ का करण्यात येऊ नये’ अशा नोटिसा बजावण्यात आल्या, तर दुसरीकडे चालू झालेल्या लाल परिणाम प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना लालपरिंचे चाके हळूहळू रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यातील 5 आगारात मिळून एकूण 47 लालपरींनी … Read more

चिखलठाण ते वाळूज अखंड उड्डाण पुलाला मिळणार गती !

karad

औरंगाबाद – शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव हळू हळू पुढे पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळलाने नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूजपर्यंत … Read more